घराचा मुख्य दरवाजा वास्तुमंडला मध्ये कुठच्या पदावर असावा
- सिखा : अग्नी पासून भय आणि हानी
- पर्जन्य : निर्धनता आणि स्त्रियांमध्ये दोष
- जयंत : धनाप्रपी
- महेंद्र : प्रतिष्टा ,राज सन्मान
- सूर्य : धनप्राप्ती
- सत्य : असत्य भाषण
- भृशं : अति क्रोध आणि क्रूरता
- नभ : चोरीपासून भय आणि नुकसान
- अनिल : अल्पसंतती
- पूषा : दास्यत्व, बंधन प्राप्ती
- वितथ : भय अनारोग्य
- गृहं शत : धन आणि पुत्र सुख
- यम : रोद्र
- गंधर्व : कृतध्नता
- भृंगराज : चोरान पासून भय , अनारोग्य, निर्धनता
- मृग : पुत्र पिडा, अनारोग्य, निर्बलता
- पितृ : शरीर पिडा
- दैवारिक : शात्रुवृद्धी
- सुग्रीव: धनहानी
- पुष्पदंत : समृद्धी, धनप्राप्ती
- वरून : आर्थिक प्राप्ती, सौभाग्य व आरोग्य प्राप्ती
- असुर : दुर्भाग्य
- शोष : दुख प्राप्ती, धन नाश
- पापय्षम : रोग व दुख प्राप्ती
- रोग : रोग, स्त्रीहानी
- नाग : शत्रू पिडा
- मुख्य : धन प्राप्ती, धन धान्यात वाढ
- भल्लाट : सर्वप्रकारचे कल्याण
- सोम : पुत्र , सुख व धनप्राप्ती
- चरक : पिता पुत्रामध्ये शत्रुता, इतराशी वैर
- अदिती : स्त्रिया व लहान मुलाबध्ये दोष, शोकप्राप्ती
- दिती : निर्धनता, अति अभिमान .