/ श्री स्वामी समर्थ कृपा //
मी कोण??
मी तेजस साळसकरएक मुंबईकर, ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक,
एक ज्योतिषी
tejastrology@gmail.com
tejastrology@yahoo.com
Mob: 9320196969
तेज Astrology ......
-/\- नमस्कार ,
तेज astrology आपणा साठी एक नवीन सुविधा चालू करत आहे.
तुम्ही मला तुमचे प्रश्न ई-मैल द्वारे विचारू शकता.
*(दोन प्रश्नांची उत्तरे दिली जातील )
त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस कराव्या लागतील त्या खालील प्रमाणे,
* तुमची जन्म तारीख :
* जन्म वेळ :
* जन्माचे ठिकाण मला पाठवा.:
* तुमचा प्रश्न मला लिहून पाठवा .
* माझा ई-मैल ID : tejastrology@gmail.com
* तुमचे उत्तर ई-मैल द्वारे दिले जाईल.
* माझी ई-मैल वरून मार्गदर्शनाची फी रु .२५० /- आहे. TC*
(एका कुंडलीचे मार्गदर्शन फी रु २५०/-)
* पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मिलन ३००/ - TC*
(एका कुंडलीचे मार्गदर्शन)
ती प्रथम ताहा माझ्या खालील दिलेल्या बँक मध्ये भरावी
सारस्वत बँक ( saraswat Bank )
Mr. Tejas S. Salaskar
Saving a/c no . 331203100000601,
IFSC Code: SRCB0000331,
lower Parel Branch .
तुम्ही तुमच्या जवळच्या " सारस्वत बँक" मध्ये जाऊन पैसे भरू शकता.पैसे भरून झाल्यावर माल फोन करायला विसरू नका . मोब: 93201 96969.
* ई-मैल चे उत्तर तुम्हाला २४ तासात मिळेल.
सूचना : तांत्रिक तृटी मुले जर उशीर झाला तर मी जवाबदार नाही.
* ज्योतिष शास्त्रावर विश्वास असलेल्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करावा.
(while all precautions have been taken for the accuracy of the complex calculations, the make of these horoscopes make no warranties , either expressed or implied.)
Tej astrology and vastu consultant
Mr. Tejas s salaskar
( B.com. Computer Network Eng. 1st class form Father Angels., DTP Master, )
* Nakshatra Jyotish Pravin
* Pyra vastu Expert
* Pranik Healing Expert
* Reiki Expert
* Meditation Programmer
* LECHER ANTENNA Operator
* Aura reading expert
कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.
वाचक हो आपण जे नेहमी जन्म टिपण काढतो तसेच हि पत्रिका आहे पण कृष्ण मूर्ती पद्धती नुसार
ह्या पत्रिकेच्या आधारे आपण ज्योतिषा मार्फत आपल्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे अचूक मार्गदर्शन मिळवू शकता.
* शिक्षण कोणत्या शाखेत घेणे योग्य आहे?
* नोकरी कि धंदा ?
* नोकरी करताना धंदा करता यईल का?
* माझे स्वतःचे घर कधी होईल?
* मी कार विकत घेऊ शकतो का ?
* माझे प्रेम विवाह होईल का?
* मला संतती होईल का?
*शेअर मार्केट माझ्या साठी लाभदायक होईल का?
* मृत्यू समईची स्तिथी कशी असेल?
* कोणत्या देवतेची उपासन मला फलदाई ठरेल?
* माझी राशी कोणती ?माझे नक्षत्र कोणते? माझा गण कोणता? माझी नाडी कोणती ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या पत्रिके द्वारे आपण ज्योतिषा कडून जाणून घेऊ शकता.
tej Astrology... कडून तुम्हाला अंकशास्त्रातील तुमचा नशीबवान क्रमांक देले जातील आणि ते तुम्हाला १०० % उपयोगी पडतील .
अशी कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण आपल्याला हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा
tejastrology@gmail.com and Mob no. 9320196969
// भारतीय वास्तू शास्त्रा नुसार मार्गदर्शन //
* वातुस्त्राचा सल्ला हवा असल्यास प्रथम आपल्यला माझे मानधन कार्यालयात आणून द्यावे लागेल.
* वास्तू उर्जित आणि संतुलित करण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचा खर्च निराळा असले.
* वास्तू सल्ल्या मध्ये तुमच्या घरातील व्यक्तीच्या कुंडलीचा विचार केला जाईल. ( TC) *
**** वास्तू सल्ला देताना खालील बाबीचा अभ्यास केला जातो* वातुस्त्राचा सल्ला हवा असल्यास प्रथम आपल्यला माझे मानधन कार्यालयात आणून द्यावे लागेल.
* वास्तू उर्जित आणि संतुलित करण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचा खर्च निराळा असले.
* वास्तू सल्ल्या मध्ये तुमच्या घरातील व्यक्तीच्या कुंडलीचा विचार केला जाईल. ( TC) *
१) संपूर्ण वास्तूचे उर्जा परीक्षण ( lLECHER ANTENNA )
२) संपूर्ण वास्तूचे ऑरा रीडीग ( Aura Reading )
3) २ पत्रिकेचे कुंडली वाचन
४) वास्तूच्या उर्जा संतुलना साठी पिर्यामिड यंत्र , क्रिस्टल दगड , वैदिक यंत्रे सुचवणे ( यंत्राचा खर्च निराळा असेल )
५) घरातील रंगा मध्ये बदल
६) घरातील आर्थिक बाजू भक्कम होण्या साठी उपाय सुचवणे.
७) घरात शांतता राहण्या साठी उपाय सुचवणे.
८) मुलाचा अभ्यासात लक्ष व गुणवत्ता वाढावी म्हणून उपाय सुचवणे.
९) चांगला ज्यॉब लागण्या साठी उपाय सुचवणे
१०) घरातील आजारपण कमी होण्या साठी उपाय सुचवणे.
११) कौटुंबिक जीवाळा वाढण्या साठी उपाय सुचवणे.
अश्या अनेक लहन मोठ्या वास्तूतील गोष्टीचा परी पूर्ण अभ्यास केला जातो