मुंबई सारख्या ठिकाणी वास्तू शास्त्रा प्रमाणे घर बांधणे
केवळ अशक्य कृती आहे.
तरी माझ्या परीने मी ते शक्य करण्याच्या प्रयत्नात असतो. मुंबई त चारकोप मध्ये मला ती संधी मिळाली.
पायरा वास्तू शास्त्रा आणि भारतीय वास्तू शास्त्रा नुसार
मी त्या घराची मांडणी केली. त्याचे काही छाया चित्रे मी
येथे पाठवत आहे .
मी त्या घराची मांडणी केली. त्याचे काही छाया चित्रे मी
येथे पाठवत आहे .
१) वास्तूचा नकाशा
२) ब्रह्म स्थळ उर्जित करताना मी व घरातील कुटुंबीय.........
३) स्वयंपाक घर जमानीतून उर्जित करताना pyramid ची केलेली मांडणी.
४) भारतीय वास्तू शास्त्रा नुसार घरामध्ये शौचालय आणि न्हाणी घर नसावे पण मुंबईत ते शक्य आहे का?
नाही.
म पायरा वास्तू मध्ये त्याचे निवारण करता येते. तेच तुम्ही वरील छाया चित्रा मध्ये पाहत आहात. पुन्हा भेटू ..........
No comments:
Post a Comment