Saturday, December 8, 2012
Thursday, November 22, 2012
तेज Astrology ......
/ श्री स्वामी समर्थ कृपा //
मी कोण??
मी तेजस साळसकरएक मुंबईकर, ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक,
एक ज्योतिषी
tejastrology@gmail.com
tejastrology@yahoo.com
Mob: 9320196969
तेज Astrology ......
-/\- नमस्कार ,
तेज astrology आपणा साठी एक नवीन सुविधा चालू करत आहे.
तुम्ही मला तुमचे प्रश्न ई-मैल द्वारे विचारू शकता.
*(दोन प्रश्नांची उत्तरे दिली जातील )
त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस कराव्या लागतील त्या खालील प्रमाणे,
* तुमची जन्म तारीख :
* जन्म वेळ :
* जन्माचे ठिकाण मला पाठवा.:
* तुमचा प्रश्न मला लिहून पाठवा .
* माझा ई-मैल ID : tejastrology@gmail.com
* तुमचे उत्तर ई-मैल द्वारे दिले जाईल.
* माझी ई-मैल वरून मार्गदर्शनाची फी रु .२५० /- आहे. TC*
(एका कुंडलीचे मार्गदर्शन फी रु २५०/-)
* पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मिलन ३००/ - TC*
(एका कुंडलीचे मार्गदर्शन)
ती प्रथम ताहा माझ्या खालील दिलेल्या बँक मध्ये भरावी
सारस्वत बँक ( saraswat Bank )
Mr. Tejas S. Salaskar
Saving a/c no . 331203100000601,
IFSC Code: SRCB0000331,
lower Parel Branch .
तुम्ही तुमच्या जवळच्या " सारस्वत बँक" मध्ये जाऊन पैसे भरू शकता.पैसे भरून झाल्यावर माल फोन करायला विसरू नका . मोब: 93201 96969.
* ई-मैल चे उत्तर तुम्हाला २४ तासात मिळेल.
सूचना : तांत्रिक तृटी मुले जर उशीर झाला तर मी जवाबदार नाही.
* ज्योतिष शास्त्रावर विश्वास असलेल्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करावा.
(while all precautions have been taken for the accuracy of the complex calculations, the make of these horoscopes make no warranties , either expressed or implied.)
Tej astrology and vastu consultant
Mr. Tejas s salaskar
( B.com. Computer Network Eng. 1st class form Father Angels., DTP Master, )
* Nakshatra Jyotish Pravin
* Pyra vastu Expert
* Pranik Healing Expert
* Reiki Expert
* Meditation Programmer
* LECHER ANTENNA Operator
* Aura reading expert
कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.
वाचक हो आपण जे नेहमी जन्म टिपण काढतो तसेच हि पत्रिका आहे पण कृष्ण मूर्ती पद्धती नुसार
ह्या पत्रिकेच्या आधारे आपण ज्योतिषा मार्फत आपल्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे अचूक मार्गदर्शन मिळवू शकता.
* शिक्षण कोणत्या शाखेत घेणे योग्य आहे?
* नोकरी कि धंदा ?
* नोकरी करताना धंदा करता यईल का?
* माझे स्वतःचे घर कधी होईल?
* मी कार विकत घेऊ शकतो का ?
* माझे प्रेम विवाह होईल का?
* मला संतती होईल का?
*शेअर मार्केट माझ्या साठी लाभदायक होईल का?
* मृत्यू समईची स्तिथी कशी असेल?
* कोणत्या देवतेची उपासन मला फलदाई ठरेल?
* माझी राशी कोणती ?माझे नक्षत्र कोणते? माझा गण कोणता? माझी नाडी कोणती ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या पत्रिके द्वारे आपण ज्योतिषा कडून जाणून घेऊ शकता.
tej Astrology... कडून तुम्हाला अंकशास्त्रातील तुमचा नशीबवान क्रमांक देले जातील आणि ते तुम्हाला १०० % उपयोगी पडतील .
अशी कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण आपल्याला हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा
tejastrology@gmail.com and Mob no. 9320196969
// भारतीय वास्तू शास्त्रा नुसार मार्गदर्शन //
* वातुस्त्राचा सल्ला हवा असल्यास प्रथम आपल्यला माझे मानधन कार्यालयात आणून द्यावे लागेल.
* वास्तू उर्जित आणि संतुलित करण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचा खर्च निराळा असले.
* वास्तू सल्ल्या मध्ये तुमच्या घरातील व्यक्तीच्या कुंडलीचा विचार केला जाईल. ( TC) *
**** वास्तू सल्ला देताना खालील बाबीचा अभ्यास केला जातो* वातुस्त्राचा सल्ला हवा असल्यास प्रथम आपल्यला माझे मानधन कार्यालयात आणून द्यावे लागेल.
* वास्तू उर्जित आणि संतुलित करण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचा खर्च निराळा असले.
* वास्तू सल्ल्या मध्ये तुमच्या घरातील व्यक्तीच्या कुंडलीचा विचार केला जाईल. ( TC) *
१) संपूर्ण वास्तूचे उर्जा परीक्षण ( lLECHER ANTENNA )
२) संपूर्ण वास्तूचे ऑरा रीडीग ( Aura Reading )
3) २ पत्रिकेचे कुंडली वाचन
४) वास्तूच्या उर्जा संतुलना साठी पिर्यामिड यंत्र , क्रिस्टल दगड , वैदिक यंत्रे सुचवणे ( यंत्राचा खर्च निराळा असेल )
५) घरातील रंगा मध्ये बदल
६) घरातील आर्थिक बाजू भक्कम होण्या साठी उपाय सुचवणे.
७) घरात शांतता राहण्या साठी उपाय सुचवणे.
८) मुलाचा अभ्यासात लक्ष व गुणवत्ता वाढावी म्हणून उपाय सुचवणे.
९) चांगला ज्यॉब लागण्या साठी उपाय सुचवणे
१०) घरातील आजारपण कमी होण्या साठी उपाय सुचवणे.
११) कौटुंबिक जीवाळा वाढण्या साठी उपाय सुचवणे.
अश्या अनेक लहन मोठ्या वास्तूतील गोष्टीचा परी पूर्ण अभ्यास केला जातो
Sunday, November 4, 2012
वास्तू शास्त्र बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती
पृथ्वीतलावर कुठेही आकृती, रूप , कुठलेही सीमा असलेले निर्मिती होते , त्या मध्ये निरनिराळ्या नियंत्रण करणाऱ्या उर्जा तयार होतात त्या उर्जेला वैदिक परिभाषेमध्ये देव बोलतात. देव याचा अर्थ असा होतो, स्वयं
प्रकाशमान उर्जा बिंदू अथवा शक्ती केंद्र. त्या उर्जा समूहाला आपण वास्तू मंडळ असे बोलतो.
वास्तू मध्ये ज्या ४५ देवदा आहेत ते आपल्या उर्जेच्या शक्ती प्रमाणे कार्य करायला सुरवात करतात. ह्या उर्ज्या समूहामध्ये काही धन उर्जा तर काही ऋण उर्जा असलेले देवता आहेत. त्या धन ऋण उर्जेचा आपण कसा आपल्या जीवना मध्ये फायदा करून घ्यावा याचा अभ्यास वास्तू शास्त्र शिकवते.
उदारणार्थ : उत्तर दिशा हि कुबेराची दिशा आहे ती दिशा आपल्याला काय देते दर धन. वास्तू मंडळा मध्ये ह्या दिशेला भल्लाट आणि सोम ह्या देवता येतात . भाल्लाट हि देवता समृद्धी देते तर सोम हि देवता संसार मध्ये सर्व प्रकारची धन प्राप्ती देणारी अधिष्ठ देवता आहे. ( धन उर्जा असलेली देवता )
अन्गेय दिशेला भृश हि देवता येते. हि मंथन करणारी देवता आहे. वास्तू मध्ये ह्या स्थांनी पूर्वी लोणी काढले जात असे. सध्याच्या काळात ह्या ठिकाणी आपला मिक्सर ठेवलेला उत्तम परंतु जर ह्या ठिकाणी आपले शयन कक्ष असेल तर ते तापदायक ठरेल. सतत निगेटिव विचार येतील घेतलेले निर्णय चुकतील, चिंता वाढेल.
( ऋण उर्जा असलेली देवता )
अशा ह्या ४५ देवतांचा अभ्यास वास्तू तज्ञांना असतो. त्या अभ्यासा नुसार ते आपल्या घराची रचना करतात.
आणि आपल्याला त्या वास्तूतील उर्जेचा फायदा करून देतात

Saturday, November 3, 2012
Friday, November 2, 2012
Thursday, October 25, 2012
Saturday, August 25, 2012
Tej Astrology & Vastu Consultant
नमस्कार जातक हो माझ्या ज्योतिष मार्गदर्शना ची वेळ सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ४:३० ते ८ वाजेपरीयंत आहे .
* एका प्रश्नांचे १०० रुपये घेतले जातील / २ प्रश्नाचे २०० रुपये घेतले जातील .( येण्या अगोदर फोन जरूर करणे)
* संपूर्ण भविष सल्लामसलत साठी ५०० रुपये घेतले जातील
( त्यासाठी अगोदर वेळ निच्छित करणे )
* पत्रिका ग्रह मिलन रुपये ३०० ( एका पत्रिकेचे )
****************************** ****************************** *****
Vastu Consultancy
* संपूर्ण वास्तू सल्ला रुपये ५००० ( १०० ते १००० फुटा परियंत )
( Mumbai ) TC*
( वास्तू चे मानधन अगोदर कार्यालयात आनुंद देणे )
(वास्तू उर्जित आणि संतुलित करण्या साठी लागणारा खर्च हा निराळा असेल )
* फुकट सल्ला मागू नये . * गरज आहे तेवढेच बोलावे
भेटण्याचे ठिकाण :
४०६/ ४था मजला , श्री साई गृहनिर्माण संस्था ,
आर . बी . चांदोरकर मार्ग , आग्रीपाडा
आग्रीपाडा पोलीस ठाणे जवळ.
मुंबई :११
भ्रमण ध्वनी : ९३२०१९६९६९ / ९८६७३९३६२८/ ९८९२६९१७९९
* पत्रिका ग्रह मिलन रुपये ३०० ( एका पत्रिकेचे )
******************************
* संपूर्ण वास्तू सल्ला रुपये ५००० ( १०० ते १००० फुटा परियंत )
(वास्तू उर्जित आणि संतुलित करण्या साठी लागणारा खर्च हा निराळा असेल )
* फुकट सल्ला मागू नये . * गरज आहे तेवढेच बोलावे
भेटण्याचे ठिकाण :
४०६/ ४था मजला , श्री साई गृहनिर्माण संस्था ,
आर . बी . चांदोरकर मार्ग , आग्रीपाडा
आग्रीपाडा पोलीस ठाणे जवळ.
मुंबई :११
भ्रमण ध्वनी : ९३२०१९६९६९ / ९८६७३९३६२८/ ९८९२६९१७९९
Monday, March 19, 2012
निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........!
तेज Astoloogy......!
मी "ऑरा रेडिंग" करायाल सुरवात केली आणि जे नेहमी पुस्तका मध्ये वाचन करीत होतो ते
निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........!
प्रत्येक्षात अनुभवायला लागलो. सजीव आणि निर्जीव यांचे तेजोवलय असते हे नेहमी वाचले होते पण प्रत्येक्षात अनुभवले नव्हते किव्हा त्याची छायाचित्र पण कोणी प्रदर्शित केली नव्हती, पण आज मी माझ्या ब्लोग वर ती छाया चित्र दाखवत आहे.
वरील माळ हि रोज क्रिस्टल ची आहे उर्जिअ करण्या पूर्वीची अवस्था |
मी त्या माळे ला उर्जित करत आहे .
उर्जित झालेली माळ आणि त्या भोवताली सोनेरी स्पंदने दिसत आहेत . |
क्रिस्टल मध्ये धन उर्जा असते त्याचे हे उदाहरण आणि पिंक उर्जा बाहेर पडत आहे . |
रुद्र्क्षा ची माळ उर्जित करण्या पूर्वी |
रुद्राक्षाची माळ उर्जित करताना घेतलेले छाया चित्र |
उर्जा प्रदान करते वेळी बदलेली स्पंदने दिसत आहेत |
उर्जित झालेल्या माळेची सोनेरी स्पंदने दिसते आहेत . |
ध्यान धारणा सद्याच्या काळाची गरज.
ध्यान धारणा करण्या पूर्वी चे तेजो वलेय. |
ध्यान धारणा केल्या नंतरचे तेजो वलेय. डोक्याच्या वरील भागा मध्ये सोनेरी उर्जा दिसत आहे | . |
Friday, March 9, 2012
उर्जित माझे घर........!
उर्जित माझे घर........!
वास्तु तज्ञ आपल्या घरत येतात आणि सागून जातात कि आपल्या घरातील उर्जा ऋण आहे. का कसे ते ओळखतात हे आपल्याला कळत नाही. मनात विचार येतो कि मी लहानाचा मोठा या घरात झालो. माझ्या दोन पिड्या येथे गेल्या आणि हे महाशय येतात, घर पाहतात, वस्तु हलवायला सांगतात, दिशा दर्शाका काच्या माद्यामाने हे चूक ते बरोबर, घराचा दरवाजा चुकीचा आणि अनेक अश्या बाबी ते सागतात.
ज्यांना वास्तू मधला ग माहिती नसणारा जातक बिचारा ऐकून घेतो कारण तो ग्रासलेला असतो अडचणीने.
मित्र हो वरील विचार मलाही येत होते जेव्हा मी जातक होतो. ज्या वेळी पासून मी ठरविले मीही ह्या शास्त्राचा अभ्यास करेन आणि हे कसे काय ओळखतात ते पाहेन. पण हा अभ्यास न संपणारा आहे हे माझ्या ध्यानात आले. प्रत्येक घर हे मला नेहमी नवीन काहीतरी शिकून जाते. मी घरात जातो तिथली उर्जा परीक्षण करतो त्या वेळी कळते की उर्जा दुषित आहे. त्या वर काम करणे गरजेचे आहे. पण ते सामान्य माणसाला पटून देणे कठीण म त्यांना हे दाखवणार कसे तर औरा (उर्जा ) रीडिंग च्या माध्यमातून.

आणि आता मी माझ्या जातकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जे ने करून त्यान्या आपल्या घरातील उर्जा दुषित आहे की नाही हे समजेल आणि त्या घरात वस्तूचे काम केल्या नंतर काय फरक पडल त्या ऊर्जेमध्ये हे माल दाखवता येईल.
तेज astology....
9320196969
9867393628
Wednesday, February 15, 2012
लग्न सुख कि जेल योग .................... थोतांड पंडित पत्रिका गुण मिलन करी कि जीवन बरबाद करी .
लग्न सुख कि जेल योग .................... थोतांड पंडित पत्रिका गुण मिलन करी कि जीवन बरबाद करी .
मी नेहमी ऐकतो कि मुलाचे आणि मुलीचे ३६ पैकी ३० गुण मिळाले आहेत लग्न करायला हरकत नाही. असे सांगणारे अनेक थोतांड पंडित आणि लग्न जमून देणारे विवाह मंडळातील भडवे, जोतिष शास्त्र विषयाची वाट लाऊन टाकतात. त्यामुळे माझे भारतीय ज्योतिष शास्त्र बदनाम होते. त्याचे हे उदाहरण मी तुम्हाल देत आहे.
मुलाचे नाव xxxx जन्म : ०७ / ०६/ १९८० वेळ : १०:४५ सकाळी (सोलापूर )
मुलीचे नाव xxxx जन्म : १६/०५/१९८८ वेळ : २३:४५ उस्मानबाद
दोघाचे शिक्षण:MAC आहे
विवाह २८ /०७/२०१० रोजी झाला ३६ पैकी २२.५ गुण जुळले पंडिताने विवाह करण्यास काही हरकत नाही असे सागितले.
त्या नुसःर लग्न २८ जुलै २०१० ला झाले आणि मुलीने ६ सप्टेंबर २०१० ला सकाळी ७ ते ८ या दरम्यान गळ फास लाऊन आत्महत्या केली. नवर देवा बरोबर फक्त १५ दिवसच रहिली, बाकीचे दिवस माहेरी होती. नवर देव सद्य जेलं मध्ये आहेत (नोन बेलेबल वारंट) म्हणजे बेल नाही. म काय झाले असेल कि तिने आत्महत्या केली असेल, मुलाचे बाहेर काही होतेका? कि मुलीचे , काय असेल या मागील गुपित जाणून घेऊया पुढील भागात

Subscribe to:
Posts (Atom)