Monday, March 19, 2012

निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........!

 तेज Astoloogy......!
 निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........! 


 मी "ऑरा रेडिंग" करायाल सुरवात केली आणि जे नेहमी  पुस्तका मध्ये वाचन करीत होतो ते 
प्रत्येक्षात  अनुभवायला लागलो. सजीव आणि निर्जीव यांचे तेजोवलय असते हे नेहमी वाचले होते पण प्रत्येक्षात अनुभवले नव्हते किव्हा त्याची छायाचित्र पण कोणी प्रदर्शित केली नव्हती, पण आज मी माझ्या ब्लोग वर ती छाया चित्र दाखवत आहे.


वरील माळ हि रोज क्रिस्टल ची आहे  उर्जिअ  करण्या पूर्वीची अवस्था
 
 मी त्या माळे ला उर्जित करत आहे .

 
उर्जित झालेली माळ   आणि त्या भोवताली सोनेरी स्पंदने  दिसत आहेत .



क्रिस्टल मध्ये धन उर्जा असते त्याचे हे उदाहरण आणि पिंक उर्जा बाहेर पडत आहे .

रुद्र्क्षा ची माळ उर्जित करण्या पूर्वी


रुद्राक्षाची माळ उर्जित करताना घेतलेले छाया चित्र


उर्जा प्रदान करते वेळी बदलेली  स्पंदने दिसत आहेत
उर्जित झालेल्या माळेची सोनेरी स्पंदने दिसते आहेत .       

ध्यान धारणा सद्याच्या काळाची गरज.
ध्यान धारणा करण्या पूर्वी चे तेजो वलेय.

ध्यान धारणा केल्या नंतरचे तेजो वलेय. डोक्याच्या वरील भागा मध्ये सोनेरी उर्जा दिसत आहे .

Friday, March 9, 2012

उर्जित माझे घर........!

उर्जित माझे घर........!

वास्तु तज्ञ आपल्या घरत येतात आणि सागून जातात कि आपल्या घरातील उर्जा ऋण आहे. का कसे ते ओळखतात हे आपल्याला कळत नाही. मनात विचार येतो कि मी लहानाचा मोठा या घरात झालो. माझ्या दोन पिड्या येथे गेल्या आणि हे महाशय येतात, घर पाहतात, वस्तु हलवायला सांगतात, दिशा दर्शाका काच्या माद्यामाने हे चूक ते बरोबर, घराचा दरवाजा चुकीचा आणि अनेक अश्या बाबी ते सागतात.
ज्यांना वास्तू मधला  ग माहिती नसणारा जातक बिचारा ऐकून घेतो कारण तो ग्रासलेला असतो अडचणीने.
मित्र हो वरील विचार मलाही येत होते जेव्हा मी जातक होतो. ज्या वेळी पासून मी ठरविले  मीही  ह्या शास्त्राचा  अभ्यास करेन आणि हे कसे काय ओळखतात ते पाहेन. पण हा अभ्यास न संपणारा आहे हे माझ्या ध्यानात आले. प्रत्येक घर हे मला नेहमी नवीन काहीतरी शिकून जाते. मी घरात जातो तिथली उर्जा परीक्षण करतो त्या वेळी कळते की उर्जा दुषित आहे. त्या वर काम करणे गरजेचे आहे. पण ते सामान्य माणसाला पटून देणे कठीण म त्यांना हे दाखवणार कसे तर औरा (उर्जा ) रीडिंग च्या माध्यमातून.
आणि आता मी माझ्या जातकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जे ने करून त्यान्या  आपल्या घरातील उर्जा दुषित आहे की नाही हे समजेल आणि त्या घरात  वस्तूचे काम केल्या नंतर काय फरक पडल त्या ऊर्जेमध्ये हे माल दाखवता येईल.

तेज astology....
9320196969
9867393628