Sunday, September 22, 2013

"तेज Astrology" ला ९ वर्ष पूर्ण होतील

नमस्कार मित्र हो … यंदाच्या डिसेंबरला "तेज Astrology" ला ९ वर्ष पूर्ण होतील … या ९ वर्षाच्या कालावधी मध्ये मी ज्योतिष शास्त्र आणि वास्तू शास्त्र बद्दल भरपूर ग्रंथाच वाचन  केल व त्याची प्रचीती पण आली …
कधी अपयश तर कधी यश , कधी अपमान तर कधी शाबासकी अशा या सुख: दुखाच्या आयुषा मध्ये अनेक माणसांनी साथ दिली आणि सोडली देखील ……  या ९ वर्ष च्या कालावधी चा कानोसा घेत हा लेख मी लिहित आहे.
हा लेख आहे सातत्याचा……  अपयशातून यशा कढे जाण्याचा … भरपूर कमी लोकांना माहित असेल कि मी ज्योतिष शास्त्र  स्वतःचे भविष्य पाहण्या साठी शिकलो …. माझे भविष्य पाहता पाहता घरातील माणसाचे, मग मित्राचे, पाहुण्याचे असे करता करता आज ज्योतिष शास्त्र  नकळत माझे  व्यवसाय बनले .
कॉम्पुटर नेट वर्किंग समपुष्टात  आले कधी कलेच नाही …… !
असो …।
अनेकाणी टीका करण्यास सुरवात केली, वेडा ठरवलं … तरी न जुमानता मी मला आवडणार्या वाटेवर सतत चालत राहिलो …  ज्योतिष शास्त्र शिकताना  पैसे मिळत नाही हा पहिला अनुभव मला आला …. त्या मुले पैशाची तंगी जानू लागली परंतु घरातील   आई वडिलांचा ,भावाच्या पाठींब्यावर माझे निभावले .
९ वर्ष मध्ये मी "नक्षत्र ज्योतिष प्रवीण , पायरा वस्तू expert , प्राणिक हिल्लर , रेकी , लेकर एनटीनारीडर , औरा रीडर ,वैदिक वास्तू  तज्ञ "  अशा पदव्या मिळवल्या वरील पदव्या मिळवण्या साठी कमीत  कमी मला ५००,००० लाखाच्या वर खर्च आला असेल.
आज मी छाती ठोक पने भविष कथन करू शकतो वर्षाला १००० असा आखडा जरी मोजला तरी आता परीयंत ९००० पेक्षा जास्त कुंडली चा मी अभ्यास केला आहे .
दुसरा अनुभव असा आला कि ज्योतिषाला हजर जबाबी असणे गरजेचे  आहे. फुकट भविष्य जाणून घेणारे लोग भरपूर भेटतात  आणि ते जवळचे पाहुणे आणि मित्र असतात . दक्षिणा देण्याचे नाव  काय काढीत नाहीत त्यामुळे टोमणा मारल्या शिवाय पैसे देत नाहीत. शास्त्र मध्ये लिहिले आहे कि देव
( देवळात ) आणि ज्यीतीषा  कडे जाताना रिक्त हाताने जाऊ नये अन्न, फळे, उपहार घेऊन जावे. सद्याच्या महागाईच्या युगात सबसे बडा रुपया …. कळल का वाचक हो ….
माझा ३रा नुभव म्हणजे ज्याचा ह्या शास्त्रावर विश्वास आहे त्यांना अनुभव लगेच येतो , आणि जे नविन जातक आहेत त्यांना ….  जे शाब्दिक आणि बौद्धिक जातक आहेत त्यांना अनुभव येत नाही कारण ते आंतर मनातून सुनिच्छित नसतात त्या मुले त्यांना  हे शास्त्र मददगार साबित होत नाही . म्हणजे जातेथे जपान पोहुच गये चीन……  असे होतेज्योतिषा  कडे जाताना मन शांत आणि शास्त्रावर विश्वास ठेवावा नक्की मार्ग मिळतो . त्यांनी सांगीतलेले उपाय नक्की अमलात आणावे, तो तूमच्या सुखा साठी सांगतो ते जर तुम्हाला करता येत नसतील तर तुमचे आयुष्य सुसाह्य होणार नाही.
४था  अनुभव तुमचे भाग्य बदलू शकते……  त्या मध्ये सुख असो व दुख: … सगळ्यांना सुख हवे आहे  पण तसे होणे शक्य नाही कारण रुपयाला दोन बाजू आहेत तश्या आयुष्या ला पण दोन बाजू आहेत सुख आणि दुख:  कदिना कदी ते आपल्याला भोगावे लागणारच …….
परंतु ग्रहाचे दुष्परिणाम आपल्याला बदलता येतात चालू आसलेल्या अशुभ महा देशेला आपण शुभ परिणाम मध्ये आणू शकतो, त्याचे अशुभ फळे बदलता येतात ….
त्यासाठी आपली राहती "वास्तू " संतुलित करून घेणे महत्वाचे आहे. माझा आता परियंतचा अनुभव असा आहे ,ज्या घरा मध्ये तुमचा जन्म होतो  त्या घरातील दोषा प्रमाणे तुमच्या कुंडलीतील ग्रहा मध्ये दोष आढळतात,   घराचे दोष वास्तू शास्त्रा  प्रमाणे काढून टाकले तर पत्रिके तील अशुभ ग्रहाचे अशुभ फळे मिळत नाही. हा माझा अनुभव आहे
 जेव्हा तुम्ही नविन घर घेता तेव्हा तुमच्या पत्रिकेतील दोषा प्रमाणे तुमचे घर विकत घेता , अथवा त्या मध्ये असे बदल करता कि जे तुम्हाला त्रास दायक असतात. हे मी ठाम पने सांगू शकतो कारण आज मी त्यावर परी पूर्ण अभ्यास केला आहे …
हे फक्त आपले भारतीय वैदिक वास्तू तुम्हाला सांगू शकते तुमच्या घरात कोणत्या वस्तू तुम्हाला त्रास दाई आहेत व तुमच्या जीवना मध्ये त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगावा लागत आहे .
भारतीय वैदिक वास्तू  मध्ये देले आहे कि बदल कसा करावा कि तुमची डेस्टिनी बदलेल व यशाचा मार्ग तुमचा मोकळा होईल ……
कर्म :
आपल्या वाढवडीला चा मान  राखा पितृ पक्षा मध्ये म्हाळ आवश्य घालावा त्यामुळे तुमच्या पुढील  पीडिला पितृ दोषाला सामोरे जावे लागणार नाही .
(कोकणातल्या माणसांनी गाव कडे जाऊन पितरांचा होम दर ३ वर्षा मध्ये जरुर  घालावा. गावातील ग्रामदेवतेला हात भेटी चा नारळ जरुर द्यावा. कुलदेवतेचि ओठी जरुर भरावी )
  ९ वर्षाच्या सतत अभ्यासा नंतर मला असे समजले कि जर तुम्हाला तुमचे आयुष्या सुखकारक करायचे असेल तर तुमची कुंडली तील दोष + वास्तू  दोष + कर्म हे संतुलित करावे लागेल


 मला काय सांगायचे  आहे ते तुम्हाला कलेच असेल ….  
                                                           तुमचे भविष्य बदलू शकते …
एक समीकरण लिहितो आहे  कळले तर नक्की सफलता मिळेल
अध्यात्म + धर्म+ कर्म = अफाट संपप्ती  (पैसा )


माझा  सल्ला हवा असल्यास मला जरूर संपर्क करा ……
Tej Astrology .....
( How can i Help you......! )
Mr. Tejas s salaskar ( 9320196969, 9867393628, 9892691799 ) ( B.com. Computer Network Eng. 1st class form Father Angels., DTP Master, )

* Nakshatra Jyotish Pravin
* Pyra vastu Expert
* Pranik Healing Expert
* Reiki Expert
* LECHER ANTENNA Operator
* Aura reading expert
* Vaidik Vaastu Tadnya

Sunday, March 17, 2013

तुम्हाला राजा सारखे जगायचे आहे कि गुलामा सारखे

                                                                                          श्री गणेशाय नमः

वास्तू शब्दाची उत्पती संस्कृत शब्द 'वस निवासे' ह्यापासून झाली . ज्याचा अर्थ राहण्या जोगे स्थान. म्हणजे अशी जागा जिथे आदर्श जीवन आपण जगू शकतो.

हजारो वर्षा पूर्वी आपल्या ऋषी मुनींनि वास्तूचे ज्ञान अवगत केले . परंतु हे ज्ञान फक्त महाराजानपुर्ते सिमित होते.
खरतर त्यावेळी दोन प्रकारचे वास्तू शास्त्र निर्मिती केली गेली . एक राजवाड्यातील राजा व राजपरिवार साठी आणि दुसरे राजाचे हुकुम मानणाऱ्या लोकांन साठी व सामान्य जनते साठी.

म बुचकळ्यात पडलात ना …… तुमी आता परियंत जे वास्तू शास्त्र ऐकलत ते राजा चे कि त्यांच्या गुलाम असलेल्या प्रजेचे.

उद. : वस्तू शास्त्रा मध्ये असा नियम आहे कि नैऋत्य देशेला (sw) ला master bedroom असावा.
याचे कारण राजाच्या दरबारात काम करण्याऱ्या माणसा कडे चांगले काम करण्याचे कौशल्य मिळेल आणि ते नेहमी राजाचे ऐकतील. ( गुलाम राहतील )

दुसरा नियम : आग्नेय दिशेला काय असावे . तर अग्नी म्हणजे 'स्वयंपाक घर'. जर तुम्हाला रोजी रोटी कामावाची असेल तर काय हवे तर स्पुर्ती , मेहनत करण्यासाठी उत्साह ,चिकाटी, ताकद, ती ह्या भातून मिळते.
म महालात काम करणाऱ्या माणसान कडे वरील गुण नकोत का ?

तुम्हाल जाणून आश्चर्य होईल कि कोणत्याही राजाचे झोपण्याची खोली हि नैऋत्य देशेला नाही किवा राजवाड्यातील स्वयंपाक गृह हे [SE] आग्नेय दिशेला नाही. वास्तू चे खरे ज्ञान हे राजान पुरतेच सीमित होते.

आणि हेच करणा आहे कि आपल्या भारतावर नेहमी आक्रमण होत गेली आणि आपण गुलाम बनत गेलो. आज भारत स्वतंत्र झाल परंतु आजून आपण गुलामिचेच जीवन जगतो आहोत. ह्याचे कारण तुम्हाल उमगले असेलच.

म आता तुम्ही ठरावा तुम्हाला राजा सारखे जगायचे आहे कि गुलामा सारखे .

Tej Astro.... & Vastu Consultant .