Sunday, March 17, 2013

तुम्हाला राजा सारखे जगायचे आहे कि गुलामा सारखे

                                                                                          श्री गणेशाय नमः

वास्तू शब्दाची उत्पती संस्कृत शब्द 'वस निवासे' ह्यापासून झाली . ज्याचा अर्थ राहण्या जोगे स्थान. म्हणजे अशी जागा जिथे आदर्श जीवन आपण जगू शकतो.

हजारो वर्षा पूर्वी आपल्या ऋषी मुनींनि वास्तूचे ज्ञान अवगत केले . परंतु हे ज्ञान फक्त महाराजानपुर्ते सिमित होते.
खरतर त्यावेळी दोन प्रकारचे वास्तू शास्त्र निर्मिती केली गेली . एक राजवाड्यातील राजा व राजपरिवार साठी आणि दुसरे राजाचे हुकुम मानणाऱ्या लोकांन साठी व सामान्य जनते साठी.

म बुचकळ्यात पडलात ना …… तुमी आता परियंत जे वास्तू शास्त्र ऐकलत ते राजा चे कि त्यांच्या गुलाम असलेल्या प्रजेचे.

उद. : वस्तू शास्त्रा मध्ये असा नियम आहे कि नैऋत्य देशेला (sw) ला master bedroom असावा.
याचे कारण राजाच्या दरबारात काम करण्याऱ्या माणसा कडे चांगले काम करण्याचे कौशल्य मिळेल आणि ते नेहमी राजाचे ऐकतील. ( गुलाम राहतील )

दुसरा नियम : आग्नेय दिशेला काय असावे . तर अग्नी म्हणजे 'स्वयंपाक घर'. जर तुम्हाला रोजी रोटी कामावाची असेल तर काय हवे तर स्पुर्ती , मेहनत करण्यासाठी उत्साह ,चिकाटी, ताकद, ती ह्या भातून मिळते.
म महालात काम करणाऱ्या माणसान कडे वरील गुण नकोत का ?

तुम्हाल जाणून आश्चर्य होईल कि कोणत्याही राजाचे झोपण्याची खोली हि नैऋत्य देशेला नाही किवा राजवाड्यातील स्वयंपाक गृह हे [SE] आग्नेय दिशेला नाही. वास्तू चे खरे ज्ञान हे राजान पुरतेच सीमित होते.

आणि हेच करणा आहे कि आपल्या भारतावर नेहमी आक्रमण होत गेली आणि आपण गुलाम बनत गेलो. आज भारत स्वतंत्र झाल परंतु आजून आपण गुलामिचेच जीवन जगतो आहोत. ह्याचे कारण तुम्हाल उमगले असेलच.

म आता तुम्ही ठरावा तुम्हाला राजा सारखे जगायचे आहे कि गुलामा सारखे .

Tej Astro.... & Vastu Consultant .

No comments: