गुपित वास्तू शास्त्राचे.......!
वास्तू शास्त्र हे प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजे अशी माझे प्रांजळ मत आहे, पण मला खंत वाटते कि जे वास्तू शास्त्र आज माझ्या देशात घरो घरी पसरले आहे ते परी पूर्ण नाही. मला येथे नमूद करावे से वाटते कि वास्तू शास्त्र हे गूढ शास्त्र नाही, हे शास्त्र पूर्णतः वैज्ञानिक शास्त्र आहे. वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत ते नियम पाळावेच लागतात. नियमांच्या बाहेर जाऊन वास्तू सुख उपभोगणे कठीणच आहे हे अढळ सत्य आहे. जसे विज्ञान हे सिद्धांतावर अवलबून असते तसेच वास्तू शास्त्र देखील सिद्धांतावर आधारित आहे. जेसे पृथ्वीवरील प्रत्येक पाधार्थ हा जर आकाशाकडे उडविला असता पुन्हा तो खाली येतो त्याला आपण गुरुत्वाकर्षण असे बोलतो तसेच वास्तू शास्त्र मध्ये सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे असते . परंतु जी पुस्तके आज बाजारात विकली जात आहेत त्या मध्ये त्या सिद्धांताचा उलेख टाळलेला दिसतो किवा त्या पुस्तक लिहिणाऱ्या ला देखील माहिती नसेल कदाचित असे मला वाटते. प्रतेक पुस्तकात प्राथमिक माहिती दिलेली असते आणि मूळ लपून ठेवले जाते .या मागील कारण अजून मला उमगले नाही. हि प्राथमिक माहिती वाचून काही वाचक आपल्या घरात फेर बदल करायला जातात आणि अपयशास कारणी भूत ठरतात. बदनाम होते ते वास्तू शास्त्र ......! बाजार मिळणाऱ्या वास्तू शास्त्राची पुस्तके नक्की वाचा पण वास्तू शास्त्र काय आहे ते जाणून घेण्या साठी अंमल करण्या साठी नाही. वास्तू शास्त्र हे ऊर्जेशी निगडीत शास्त्र आहे. धन आणि ऋण या दोनी उर्जा आपल्या घरला आवश्यक आहेत त्यांचे संतुलन म्हणजेत वास्तू उर्जित करणे होय. हा मूळ सिद्धांत नेहमी लक्षात असुध्या. वरील सिद्धांत जरी एका ओळीचा असाल तरी त्यात पूर्णतः वास्तू शास्त्राचे मूळ गुपित लपले आहे. Monday, May 30, 2011
Sunday, May 29, 2011
marriage are made in heaven.
-/\- नमस्कार आजचा विषय आहे पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मेलन यातील फरक .
आज काल विवाह मंडळानी ज्योतिषाची कामे हाती घेतली आहेत, ते म्हणजे पत्रिका गुणमिलन
वधू- वरच्या कुंडल्या घ्यायच्या आणि त्याची गुण प्रतीवारी काढून त्यांचे गुण हे १८ पेक्षा जास्त आहेतना , तर मग विवाह करण्यास काही हरकत नाही....! असे सरास सांगितली जाते. विवाह मंडळ वाल्यांचे काय विवाह जुळला कि ५०० ते १००० रुपये मिळणार असतात . विवाह झाला म्हणजे झाले. ते जातकाच्या सुखात सहभागी असतात दु:खत नसतात, दु:खत आठवतो तो ज्योतिषी कारण विवाह वधूवराचे आयुष्य बदलून टाकते, दोन अनोळखी जीव एकत्र येऊन संसार चालवणार असतात गुण मिलन हे दोन राशीचे मिलन असते तुमच्या कुंडलीतील ग्रहानचे नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे .
आजच्या शैषणिक युगात चार पुस्तके वाचलेले मुले मूलतः ज्योतिष हा विषयच मानत नाहीत. मुलगा अथवा मुलगी सुस्वरूप आहे, स्वताचे घर आहे, चांगली नोकरी आहे मग झाले. पत्रिका पहिली ना गुण १८ च्या वर आहेत ना मग झालेतर "रिश्ता पक्का समझो" वाचक हो जरा थांबा पुढील दिलेले ज्योतिष शास्त्राचे विचार जरा वाचा आणि मग पाउल पुढे उचला.
लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हे सत्य असले तरी ज्योतिष शास्त्र न माणारी माणसे पत्रिका पहिल्या शिवाय विवाह जुळवत नाही हे सत्य नाकारता येत नाही .....
शास्त्र करांनी गुणमिलन काढले खरे पण त्याचा वापर करणार्यांनी त्याचा अभ्यास कुठे केला आहे . अर्धवट राव कार्यकरतात बदनाम होते माझे ज्योतिष शास्त्र. मग कानावर नेहमी पडणारी वाक्य ..... "माझे तर ३६ पैकी ३० गुण जमले होते पण काय माझे भाग्यच खोटे, माझे आणि माझ्या पतीचे जमतच नाही, नेहमी घरी आले कि भांडणच होते, कोणी मेल्याने पत्रिका जमवली कोण जाने आणि मी हो बोलले ......!" अशी अनेक वाक्य माझा कडे आहेत जी मी माझ्या जातका कडून ऐकतो ...... त्या वेळेला त्यांची कीव येते .
मग मी माझी ज्योतिष विषया बद्दलची माहिती त्याच्या पुढे सादर करतो त्यावेळी त्याच्या डोक्यात उजेड पडतो..... बोलतात आधी भेटला असता तर आज माझी हि अवस्ता नसती .......!
तर पाहू माझे ज्योतिष ज्ञान काय सांगते ते ..
प्रथम ज्योतिष शास्त्र मानत असाल तरच ज्योतिषा कडे जावे , ज्योतिषी गुणमिलन करतो त्यावेळी ग्रह मिलन करतो काते पाहावे, ग्रह मिलनात खालील मुद्याचा आढावा घ्यावा लागतो
वैवाहिक सौख्य , संतती सौख्य, कामजीवन, आरोग्य, जीवन मरीयादा, नोकरी / व्यवसाय, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्ठीचा आभ्यास करून ज्योतिषानी निर्णय द्यावा.पत्रिकेतील चांगल्या वाईट गोष्टीचा आढावा येणाऱ्या त्या जातकाल द्यावा. जेणेकरून सुस्वरूप असलेले स्थळ जातकास लाभदायक आहेका ? त्याचे ज्ञान जातकास द्यावे व निर्णय घेण्यास त्यांनाच सांगावे. कारण ज्योतिषी हा मार्ग दर्शक आहे तो तुमचे भविष्य बदलू शकत नाही. जिन्या वरून पडणार हे जर ज्योतिषाने सांगितले तर तुम्ही पडणार हे निच्छित पण सावध गिरी बाळगली तर मार नक्की कमी लागेल होणा ............. विषय आवडला तर नक्की पर्तिसाद द्या ......!
tejastrology@gmial.com Mob : 9320196969
// श्री स्वामी समर्थ कृपा //

Wednesday, April 27, 2011
घराचा मुख्य दरवाजा वास्तुमंडला मध्ये कुठच्या पदावर असावा
घराचा मुख्य दरवाजा वास्तुमंडला मध्ये कुठच्या पदावर असावा
- सिखा : अग्नी पासून भय आणि हानी
- पर्जन्य : निर्धनता आणि स्त्रियांमध्ये दोष
- जयंत : धनाप्रपी
- महेंद्र : प्रतिष्टा ,राज सन्मान
- सूर्य : धनप्राप्ती
- सत्य : असत्य भाषण
- भृशं : अति क्रोध आणि क्रूरता
- नभ : चोरीपासून भय आणि नुकसान
- अनिल : अल्पसंतती
- पूषा : दास्यत्व, बंधन प्राप्ती
- वितथ : भय अनारोग्य
- गृहं शत : धन आणि पुत्र सुख
- यम : रोद्र
- गंधर्व : कृतध्नता
- भृंगराज : चोरान पासून भय , अनारोग्य, निर्धनता
- मृग : पुत्र पिडा, अनारोग्य, निर्बलता
- पितृ : शरीर पिडा
- दैवारिक : शात्रुवृद्धी
- सुग्रीव: धनहानी
- पुष्पदंत : समृद्धी, धनप्राप्ती
- वरून : आर्थिक प्राप्ती, सौभाग्य व आरोग्य प्राप्ती
- असुर : दुर्भाग्य
- शोष : दुख प्राप्ती, धन नाश
- पापय्षम : रोग व दुख प्राप्ती
- रोग : रोग, स्त्रीहानी
- नाग : शत्रू पिडा
- मुख्य : धन प्राप्ती, धन धान्यात वाढ
- भल्लाट : सर्वप्रकारचे कल्याण
- सोम : पुत्र , सुख व धनप्राप्ती
- चरक : पिता पुत्रामध्ये शत्रुता, इतराशी वैर
- अदिती : स्त्रिया व लहान मुलाबध्ये दोष, शोकप्राप्ती
- दिती : निर्धनता, अति अभिमान .
Friday, April 22, 2011
घर पाहावे बांधून ........!
कु. . तेजस संभाजी साळसकर घरच्या दरवाज्याला शुभ लाभ यंत्र लावताना
स्वयंपाक घरात ९ x ९ उर्जा यंत्र लावले दिसत आहे.
| स्वस्तिक यंत्र आणि श्री यंत्राने घर उर्जित केले आहे. |
बाथरूम मधली ऋण उर्जा बाहेर येऊ नये यासाठी लावले ले यंत्र
उर्जा पूर्ण घर
| अध्यात्मि रित्या दरवाजा परी पूर्ण उर्जा बद्ध |
लवकरच भेटू एका नवीन विषय घेऊन
श्री स्वामी समर्थ कृपा
Wednesday, April 20, 2011
// श्री स्वामी समर्थ कृपा //
तेज Astrology ......
-/\- नमस्कार ,
तेज astrology आपणा साठी एक नवीन सुविधा चालू करणार आहे.
तुम्ही मला तुमचे प्रश्न ई-मैल द्वारे विचारू शकता.
त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस कराव्या लागतील त्या खालील प्रमाणे,
* तुमची जन्म तारीख :
* जन्म वेळ :
* जन्माचे ठिकाण मला पाठवा.:
* तुमचा प्रश्न मला लिहून पाठवा .
* माझा ई-मैल ID : tejastrology@gmail.com
* तुमचे उत्तर ई-मैल द्वारे दिले जाईल.
* माझी ई-मैल वरून मार्गदर्शनाची फी रु .२५० /- आहे.
* पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मिलन ३००/ -
ती प्रथम ताहा माझ्या खालील दिलेल्या बँक मध्ये भरावी
सारस्वत बँक ( saraswat Bank )
Mr. tejas s salaskar
Saving a/c no . 331203100000601 ,
lower parel branch .
तुम्ही तुमच्या जवळच्या " सारस्वत बँक" मध्ये जाऊन पैसे भरू शकता.
पैसे भरून झाल्यावर माल फोन करायला विसरू नका . मोब: 93201 96969.
* ई-मैल चे उत्तर तुम्हाला २४ तासात मिळेल.
सूचना : तांत्रिक तृटी मुले जर उशीर झालं तर मी जवाबदार नाही.
* ज्योतिष शास्त्रावर विश्वास असलेल्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करावा.
(while all precautions have been taken for the accuracy of the complex calculations, the make of these horoscopes make no warranties , either expressed or implied.)
Tej astrology and vastu consultant
Mr. Tejas s salaskar
( B.com. Computer Network Eng, 1st class form Father Angels., DTP Master, )
* Nakshatra Jyotish Pravin
* Pyra vastu Expert
* Pranik Healing Expert
* Reiki Expert
* Meditation Programmer
* LECHER ANTENNA Operator
coming soon ... ( Arua reading expert )
Subscribe to:
Posts (Atom)