Thursday, October 25, 2012
Saturday, August 25, 2012
Tej Astrology & Vastu Consultant
नमस्कार जातक हो माझ्या ज्योतिष मार्गदर्शना ची वेळ सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ४:३० ते ८ वाजेपरीयंत आहे .
* एका प्रश्नांचे १०० रुपये घेतले जातील / २ प्रश्नाचे २०० रुपये घेतले जातील .( येण्या अगोदर फोन जरूर करणे)
* संपूर्ण भविष सल्लामसलत साठी ५०० रुपये घेतले जातील
( त्यासाठी अगोदर वेळ निच्छित करणे )
* पत्रिका ग्रह मिलन रुपये ३०० ( एका पत्रिकेचे )
****************************** ****************************** *****
Vastu Consultancy
* संपूर्ण वास्तू सल्ला रुपये ५००० ( १०० ते १००० फुटा परियंत )
( Mumbai ) TC*
( वास्तू चे मानधन अगोदर कार्यालयात आनुंद देणे )
(वास्तू उर्जित आणि संतुलित करण्या साठी लागणारा खर्च हा निराळा असेल )
* फुकट सल्ला मागू नये . * गरज आहे तेवढेच बोलावे
भेटण्याचे ठिकाण :
४०६/ ४था मजला , श्री साई गृहनिर्माण संस्था ,
आर . बी . चांदोरकर मार्ग , आग्रीपाडा
आग्रीपाडा पोलीस ठाणे जवळ.
मुंबई :११
भ्रमण ध्वनी : ९३२०१९६९६९ / ९८६७३९३६२८/ ९८९२६९१७९९
* पत्रिका ग्रह मिलन रुपये ३०० ( एका पत्रिकेचे )
******************************
* संपूर्ण वास्तू सल्ला रुपये ५००० ( १०० ते १००० फुटा परियंत )
(वास्तू उर्जित आणि संतुलित करण्या साठी लागणारा खर्च हा निराळा असेल )
* फुकट सल्ला मागू नये . * गरज आहे तेवढेच बोलावे
भेटण्याचे ठिकाण :
४०६/ ४था मजला , श्री साई गृहनिर्माण संस्था ,
आर . बी . चांदोरकर मार्ग , आग्रीपाडा
आग्रीपाडा पोलीस ठाणे जवळ.
मुंबई :११
भ्रमण ध्वनी : ९३२०१९६९६९ / ९८६७३९३६२८/ ९८९२६९१७९९
Monday, March 19, 2012
निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........!
तेज Astoloogy......!
मी "ऑरा रेडिंग" करायाल सुरवात केली आणि जे नेहमी पुस्तका मध्ये वाचन करीत होतो ते
निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........!
प्रत्येक्षात अनुभवायला लागलो. सजीव आणि निर्जीव यांचे तेजोवलय असते हे नेहमी वाचले होते पण प्रत्येक्षात अनुभवले नव्हते किव्हा त्याची छायाचित्र पण कोणी प्रदर्शित केली नव्हती, पण आज मी माझ्या ब्लोग वर ती छाया चित्र दाखवत आहे.
![]() |
| वरील माळ हि रोज क्रिस्टल ची आहे उर्जिअ करण्या पूर्वीची अवस्था |
मी त्या माळे ला उर्जित करत आहे .
![]() |
| उर्जित झालेली माळ आणि त्या भोवताली सोनेरी स्पंदने दिसत आहेत . |
![]() |
| क्रिस्टल मध्ये धन उर्जा असते त्याचे हे उदाहरण आणि पिंक उर्जा बाहेर पडत आहे . |
![]() |
| रुद्र्क्षा ची माळ उर्जित करण्या पूर्वी |
![]() |
| रुद्राक्षाची माळ उर्जित करताना घेतलेले छाया चित्र |
![]() |
| उर्जा प्रदान करते वेळी बदलेली स्पंदने दिसत आहेत |
![]() | |||||||
| उर्जित झालेल्या माळेची सोनेरी स्पंदने दिसते आहेत . |
ध्यान धारणा सद्याच्या काळाची गरज.
![]() |
| ध्यान धारणा करण्या पूर्वी चे तेजो वलेय. |
![]() | |
| ध्यान धारणा केल्या नंतरचे तेजो वलेय. डोक्याच्या वरील भागा मध्ये सोनेरी उर्जा दिसत आहे | . |
Friday, March 9, 2012
उर्जित माझे घर........!
उर्जित माझे घर........!
वास्तु तज्ञ आपल्या घरत येतात आणि सागून जातात कि आपल्या घरातील उर्जा ऋण आहे. का कसे ते ओळखतात हे आपल्याला कळत नाही. मनात विचार येतो कि मी लहानाचा मोठा या घरात झालो. माझ्या दोन पिड्या येथे गेल्या आणि हे महाशय येतात, घर पाहतात, वस्तु हलवायला सांगतात, दिशा दर्शाका काच्या माद्यामाने हे चूक ते बरोबर, घराचा दरवाजा चुकीचा आणि अनेक अश्या बाबी ते सागतात.
ज्यांना वास्तू मधला ग माहिती नसणारा जातक बिचारा ऐकून घेतो कारण तो ग्रासलेला असतो अडचणीने.
मित्र हो वरील विचार मलाही येत होते जेव्हा मी जातक होतो. ज्या वेळी पासून मी ठरविले मीही ह्या शास्त्राचा अभ्यास करेन आणि हे कसे काय ओळखतात ते पाहेन. पण हा अभ्यास न संपणारा आहे हे माझ्या ध्यानात आले. प्रत्येक घर हे मला नेहमी नवीन काहीतरी शिकून जाते. मी घरात जातो तिथली उर्जा परीक्षण करतो त्या वेळी कळते की उर्जा दुषित आहे. त्या वर काम करणे गरजेचे आहे. पण ते सामान्य माणसाला पटून देणे कठीण म त्यांना हे दाखवणार कसे तर औरा (उर्जा ) रीडिंग च्या माध्यमातून.

आणि आता मी माझ्या जातकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जे ने करून त्यान्या आपल्या घरातील उर्जा दुषित आहे की नाही हे समजेल आणि त्या घरात वस्तूचे काम केल्या नंतर काय फरक पडल त्या ऊर्जेमध्ये हे माल दाखवता येईल.
तेज astology....
9320196969
9867393628
Wednesday, February 15, 2012
लग्न सुख कि जेल योग .................... थोतांड पंडित पत्रिका गुण मिलन करी कि जीवन बरबाद करी .

मी नेहमी ऐकतो कि मुलाचे आणि मुलीचे ३६ पैकी ३० गुण मिळाले आहेत लग्न करायला हरकत नाही. असे सांगणारे अनेक थोतांड पंडित आणि लग्न जमून देणारे विवाह मंडळातील भडवे, जोतिष शास्त्र विषयाची वाट लाऊन टाकतात. त्यामुळे माझे भारतीय ज्योतिष शास्त्र बदनाम होते. त्याचे हे उदाहरण मी तुम्हाल देत आहे.
मुलाचे नाव xxxx जन्म : ०७ / ०६/ १९८० वेळ : १०:४५ सकाळी (सोलापूर )
मुलीचे नाव xxxx जन्म : १६/०५/१९८८ वेळ : २३:४५ उस्मानबाद
दोघाचे शिक्षण:MAC आहे
विवाह २८ /०७/२०१० रोजी झाला ३६ पैकी २२.५ गुण जुळले पंडिताने विवाह करण्यास काही हरकत नाही असे सागितले.
त्या नुसःर लग्न २८ जुलै २०१० ला झाले आणि मुलीने ६ सप्टेंबर २०१० ला सकाळी ७ ते ८ या दरम्यान गळ फास लाऊन आत्महत्या केली. नवर देवा बरोबर फक्त १५ दिवसच रहिली, बाकीचे दिवस माहेरी होती. नवर देव सद्य जेलं मध्ये आहेत (नोन बेलेबल वारंट) म्हणजे बेल नाही. म काय झाले असेल कि तिने आत्महत्या केली असेल, मुलाचे बाहेर काही होतेका? कि मुलीचे , काय असेल या मागील गुपित जाणून घेऊया पुढील भागात

Subscribe to:
Posts (Atom)