Tuesday, August 17, 2010

नमस्कार मित्र हो ............
आजचा विषय आहे वास्तू शास्त्र ...... ...
 आज प्रत्येक माणूस जो ऊट सुट बोलतो कि  मला माझ्या घराचे वास्तूशास्त्र प्रामाने आखणी करून घ्य्याची आहे, हो बारोंबर  आहे, पण जरा
थांबा वास्तू शास्त्र म्हणजे काय ? याची माहिती तुम्हाला आहे का?  बोलाल हो माहित आहे ना .! अग्नेयला चूल असावी , ईशानेला देवघर असावे, घराचा  मुख्य दरवाजा दक्षिणेला नसावा....... हे आपण सतत ऐकतो  किवां वाचत आलो आहोत. म झालातना तुम्ही वास्तू शात्री ..... कशाला बोलावले पाहिजे वास्तूशास्त्रीला. ट्रेन मध्ये रुपये  १० ला वास्तू शास्त्राची पुस्तके मिळतात लोक ती आवडीने वाचतात आणि आपल्या घराचे वाटोळे करतात. कारण  त्या मध्ये दिलेली माहिती हि अर्धवट असते. अर्धवट आभ्यासा पोटी फळ काय मिळते अपयश, उलट अडचणी अजूनच वाढतात. दोष कुणाल तर वास्तू शास्त्राला. मी माझ्या घरात वास्तू शास्त्र प्रमाणे बदल केला पण उलटं काहीतरी झालं. असे आपणास ऐकावयास येते. मित्र  हो माझे एकच उत्तर आहे
" जेनु काम तेनु "............  ज्या व्यक्तीने त्यावर अभ्यास केला आहे त्यांनीच वास्तुची पाहणी करावी आणि उपाय सुचवावे. अन्यथा अपयश पदरी येते.

वास्तू शास्त्र  हे पंच-महाभूतान पासून बनले आहे. ( पाणी -हवा -आकाश -पृथ्वी -अग्नी ) म आता तुमच्या घरात हि भुते कुठे आहेत ती पहिली  शोधा.
वास्तू शास्त्रा मध्ये या पाच भूताना  तुम्ही संतुलित केलात तर तुमची वास्तू दोष विरहित होईल. आपण हे करू शक्ता का ? तसेच १० दिशांचा अभ्यास तुम्ही केला आहात का ? तुमच्या घरातली स्पंदने धन आहेत कि ऋण याचा अभ्यास तुम्ही  केला का? तुमच्या  घरात मृत व्यक्तीचा वास आहे का? तुमची स्वताची कुंडलीतील ग्रह दशा चांगली आहे का? या सर्व गोष्टीचा वास्तू शास्त्री अभ्यास करतो आणि उपाय सुचवतो . मित्रहो हि शास्त्र जर आपल्या घरात जर उपयोगात आणायचे असेल तर मला नक्की संपर्क करा. 
( कृपया फुकट सल्ला मागू नका हि विनंती ) 
तेज astrology ......!माझा भ्रमण ध्वनी९३२०१९६९६९

 (  व्याक्रनात चुका असतील तर शमा असावी )

No comments: