Sunday, August 22, 2010

pyra card yantra to change your destiny........




















                                                          //श्री स्वामी समर्थ कृपा//

नमस्कार  आज  मी तुमच्या माहिती  साठी पिरामिड यंत्रा विषयी लिहित आहे.
आजच्या सदरात पायरा कार्ड विषयी माहिती घेऊ, वरील जी १६ पायरा कार्ड दिसत आहेत त्यातील आपल्याला ज्याची  गरज वाटते त्या  प्रमाणे आपण त्याची निवड करू शकतो , ह्या यंत्रा चा शोध माझे गुरुवर्य जितेन भट  यांनी लावला आहे. पायरा कार्ड  तुम्हाला आध्यात्मिक आणि अधिभैवातिक एश्वर्य देईल. यामध्ये आशर्य कारक पिरामिड चे ९ विभाग आहेत, यावर ९ ताब्याचे पिरामिड आहेत, हे लाभदायक  ब्र्हमांडातील रंग आणि शिवशक्ती उर्जा संप्रेरक आहेत. वरील यंत्रांचा  मी स्वतः अनुभव घेतला आहे. हि यंत्र तुमच्या जन्म तारखेवरून उर्जित केली जातात. वरील यंत्राचा फायदा तुम्हाला घ्यावासा  वाटला तर मला नक्की संपर्क करा.
आपला दिवस शुभ जावो .

No comments: