Monday, September 26, 2011

अगम्य वाणी ( जागतिक भविष्य )

अगम्य वाणी  ( जागतिक भविष्य ) श्री स्वामी दत्ताअवधूत
प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये जगाच्या अंताची वेग वेगळ्या प्रकारचे वर्णन केलेली आहेत.
परंतु जगाचा अंत केव्हा होईल, याची नक्की तारीख व तपशील धर्म ग्रंथात देलेला नाही, इतकेच नव्हे, तर विशिष्ट काळही दिलेला नाही.
              तिसरे महायुद्ध झाले किंवा पृथ्वी ३० औन्शा ने काल्याने, अनेक भू प्रदेश पाण्या खाली गेले तरी जगाचा अंत होणार नाही. फक्त पृथ्वीवर वाढलेले पाप धुऊन निघेल...........................................
 इ.स. ३९०० ते ४००० या काळात जगाचा पूर्णतः अंत होईल


तिसरे महायुद्ध:  २००१ ते २०३० या काळात तिसरे महायुद्ध होऊन  चीनचे चार तुकडे होतील.

( संपूर्ण माहिती वाचण्या साठी वरील पुस्तक विकत घ्यावे )

Thursday, September 15, 2011

वास्तू शास्त्राचा शब्दश: अर्थ

वास्तू शास्त्राचा शब्दश: अर्थ म्हाणजे इमारतीचे निर्माणा चे शास्त्र. वास्तू म्हणजे केवळ आकडेमोड  किंवा भौतिक गोष्ट नसून त्यांचा सखोल संबंध भारतीय तत्वज्ञान,धर्म आणि वैश्विक ऊर्जेशी आहे. याचा सूक्ष्म संबंध ९ ग्रह, १२ राशी, १२ स्थाने आणि २७ नक्षत्र  यांच्या क्रमवारी व एकत्रीकरणाशी आहे. वास्तू शास्त्र भारतातील प्राचीन स्थापत्य शास्त्र. हे वेदाचे एक अंग आहे ज्याचे नाव स्थापत्य वेद आहे. हे यजुर्वेदाचे एक अंग आहे. म्हणून वास्तूचा शोध आपल्या थोर संत आणि मुनींनी लावला आहे, ज्याचा उपयोग जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी करता येतो.  
tej astrology and vastu consultant