Thursday, September 15, 2011

वास्तू शास्त्राचा शब्दश: अर्थ

वास्तू शास्त्राचा शब्दश: अर्थ म्हाणजे इमारतीचे निर्माणा चे शास्त्र. वास्तू म्हणजे केवळ आकडेमोड  किंवा भौतिक गोष्ट नसून त्यांचा सखोल संबंध भारतीय तत्वज्ञान,धर्म आणि वैश्विक ऊर्जेशी आहे. याचा सूक्ष्म संबंध ९ ग्रह, १२ राशी, १२ स्थाने आणि २७ नक्षत्र  यांच्या क्रमवारी व एकत्रीकरणाशी आहे. वास्तू शास्त्र भारतातील प्राचीन स्थापत्य शास्त्र. हे वेदाचे एक अंग आहे ज्याचे नाव स्थापत्य वेद आहे. हे यजुर्वेदाचे एक अंग आहे. म्हणून वास्तूचा शोध आपल्या थोर संत आणि मुनींनी लावला आहे, ज्याचा उपयोग जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी करता येतो.  
tej astrology and vastu consultant 
 

No comments: