Wednesday, February 15, 2012

लग्न सुख कि जेल योग .................... थोतांड पंडित पत्रिका गुण मिलन करी कि जीवन बरबाद करी .

लग्न सुख कि जेल योग .................... थोतांड पंडित पत्रिका गुण मिलन करी कि जीवन बरबाद करी .

मी नेहमी ऐकतो कि मुलाचे  आणि मुलीचे ३६ पैकी ३० गुण मिळाले आहेत लग्न करायला हरकत नाही. असे सांगणारे अनेक थोतांड पंडित आणि लग्न जमून देणारे विवाह मंडळातील भडवे, जोतिष शास्त्र  विषयाची वाट लाऊन टाकतात. त्यामुळे माझे भारतीय ज्योतिष शास्त्र बदनाम होते. त्याचे हे उदाहरण मी तुम्हाल देत आहे.

मुलाचे नाव xxxx जन्म : ०७ / ०६/ १९८०  वेळ : १०:४५ सकाळी  (सोलापूर )
मुलीचे नाव xxxx जन्म : १६/०५/१९८८ वेळ : २३:४५  उस्मानबाद
दोघाचे शिक्षण:MAC आहे
 विवाह २८ /०७/२०१० रोजी झाला  ३६ पैकी २२.५ गुण जुळले पंडिताने विवाह करण्यास काही हरकत नाही असे सागितले.
त्या नुसःर लग्न २८ जुलै  २०१० ला झाले आणि मुलीने ६ सप्टेंबर २०१० ला सकाळी ७ ते ८ या दरम्यान गळ फास लाऊन आत्महत्या केली. नवर देवा बरोबर फक्त १५ दिवसच रहिली, बाकीचे दिवस माहेरी होती. नवर देव सद्य जेलं मध्ये आहेत (नोन बेलेबल वारंट) म्हणजे बेल नाही. म काय झाले असेल कि तिने आत्महत्या केली असेल, मुलाचे बाहेर काही होतेका? कि मुलीचे , काय असेल या मागील गुपित जाणून घेऊया पुढील भागात







 

1 comment:

Anonymous said...

What happened next..