Monday, March 19, 2012

निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........!

 तेज Astoloogy......!
 निर्जीव वस्तू मध्ये पण उर्जा असते ..........! 


 मी "ऑरा रेडिंग" करायाल सुरवात केली आणि जे नेहमी  पुस्तका मध्ये वाचन करीत होतो ते 
प्रत्येक्षात  अनुभवायला लागलो. सजीव आणि निर्जीव यांचे तेजोवलय असते हे नेहमी वाचले होते पण प्रत्येक्षात अनुभवले नव्हते किव्हा त्याची छायाचित्र पण कोणी प्रदर्शित केली नव्हती, पण आज मी माझ्या ब्लोग वर ती छाया चित्र दाखवत आहे.


वरील माळ हि रोज क्रिस्टल ची आहे  उर्जिअ  करण्या पूर्वीची अवस्था
 
 मी त्या माळे ला उर्जित करत आहे .

 
उर्जित झालेली माळ   आणि त्या भोवताली सोनेरी स्पंदने  दिसत आहेत .



क्रिस्टल मध्ये धन उर्जा असते त्याचे हे उदाहरण आणि पिंक उर्जा बाहेर पडत आहे .

रुद्र्क्षा ची माळ उर्जित करण्या पूर्वी


रुद्राक्षाची माळ उर्जित करताना घेतलेले छाया चित्र


उर्जा प्रदान करते वेळी बदलेली  स्पंदने दिसत आहेत
उर्जित झालेल्या माळेची सोनेरी स्पंदने दिसते आहेत .       

ध्यान धारणा सद्याच्या काळाची गरज.
ध्यान धारणा करण्या पूर्वी चे तेजो वलेय.

ध्यान धारणा केल्या नंतरचे तेजो वलेय. डोक्याच्या वरील भागा मध्ये सोनेरी उर्जा दिसत आहे .

1 comment:

Anju said...

awesome...superb...!!!