Wednesday, January 22, 2014

vastu salla

vastu salla :
mitra ho......
 mazy client mal sangtat ki aamcha kitchen SE la aahe......
 pan to assto ESE la aani to zone aahe  Anxiety and Churing.
hya zone madhe jar tumcha kitchen asel tar tumhala tras dayak tharto.
tumhi nehami chinta kart rahata , ani paratek arthacha anrtha kartat basta.
ani suru hoto ghara madhe manthan.

tar nehami lakshat theva jya vyaktila 16 dishanche dnyan aahe tyalach vastu pahavayas sagane

राजा सारखे जगायचे आहे कि गुलामा सारखे .

श्री गणेशाय नमः

वास्तू शब्दाची उत्पती संस्कृत शब्द 'वस निवासे' ह्यापासून झाली . ज्याचा अर्थ राहण्या जोगे स्थान. म्हणजे  अशी जागा जिथे आदर्श जीवन आपण जगू शकतो.

हजारो वर्षा  पूर्वी आपल्या ऋषी मुनींनि  वास्तूचे ज्ञान अवगत केले . परंतु हे ज्ञान फक्त महाराजानपुर्ते सिमित होते.
खरतर त्यावेळी दोन प्रकारचे वास्तू  शास्त्र निर्मिती केली गेली . एक राजवाड्यातील  राजा व  राजपरिवार साठी  आणि दुसरे राजाचे हुकुम मानणाऱ्या लोकांन साठी व  सामान्य जनते साठी.

म बुचकळ्यात पडलात ना …… तुमी आता परियंत जे वास्तू शास्त्र  ऐकलत ते राजा चे कि त्यांच्या गुलाम असलेल्या प्रजेचे.

उद. : वस्तू शास्त्रा  मध्ये असा नियम आहे कि नैऋत्य देशेला (sw) ला master bedroom असावा.
याचे कारण राजाच्या दरबारात काम करण्याऱ्या माणसा कडे चांगले काम करण्याचे कौशल्य मिळेल आणि ते नेहमी राजाचे ऐकतील. ( गुलाम राहतील )

 दुसरा नियम : आग्नेय दिशेला काय असावे . तर अग्नी म्हणजे 'स्वयंपाक घर'.  जर तुम्हाला रोजी रोटी कामावाची असेल तर काय हवे तर स्पुर्ती , मेहनत करण्यासाठी  उत्साह ,चिकाटी, ताकद, ती ह्या भातून मिळते.
म  महालात काम करणाऱ्या माणसान कडे वरील गुण नकोत का ?

तुम्हाल जाणून आश्चर्य होईल कि कोणत्याही राजाचे झोपण्याची खोली हि नैऋत्य देशेला नाही किवा राजवाड्यातील स्वयंपाक गृह हे [SE] आग्नेय दिशेला नाही. वास्तू चे खरे ज्ञान हे राजान पुरतेच सीमित होते.

आणि हेच करणा आहे कि आपल्या भारतावर नेहमी आक्रमण होत गेली आणि आपण गुलाम बनत गेलो. आज भारत स्वतंत्र झाल परंतु आजून आपण गुलामिचेच जीवन जगतो आहोत. ह्याचे कारण तुम्हाल उमगले असेलच.

म आता तुम्ही ठरावा तुम्हाला राजा सारखे जगायचे आहे कि गुलामा सारखे .

Tej Astro.... & Vastu Consultant .

वास्तू शास्त्र बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

वास्तू शास्त्र बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

पृथ्वीतलावर कुठेही आकृती, रूप , कुठलेही सीमा असलेले निर्मिती होते , त्या मध्ये  निरनिराळ्या नियंत्रण करणाऱ्या उर्जा तयार होतात त्या उर्जेला वैदिक परिभाषेमध्ये देव बोलतात. देव याचा अर्थ असा होतो, स्वयं
प्रकाशमान उर्जा  बिंदू अथवा शक्ती केंद्र. त्या उर्जा  समूहाला  आपण वास्तू मंडळ असे बोलतो.
वास्तू मध्ये ज्या ४५ देवदा आहेत ते आपल्या उर्जेच्या शक्ती प्रमाणे कार्य करायला सुरवात करतात. ह्या उर्ज्या समूहामध्ये काही धन उर्जा तर  काही ऋण उर्जा असलेले देवता आहेत. त्या धन ऋण उर्जेचा आपण कसा आपल्या जीवना मध्ये फायदा करून घ्यावा याचा अभ्यास वास्तू शास्त्र शिकवते.

उदारणार्थ : उत्तर दिशा हि कुबेराची दिशा आहे  ती  दिशा आपल्याला काय देते दर धन. वास्तू मंडळा मध्ये ह्या  दिशेला भल्लाट  आणि सोम ह्या देवता येतात . भाल्लाट हि देवता समृद्धी देते तर सोम हि देवता संसार मध्ये सर्व प्रकारची धन प्राप्ती देणारी अधिष्ठ देवता आहे. ( धन उर्जा असलेली देवता )

अन्गेय दिशेला भृश  हि देवता येते. हि मंथन करणारी देवता आहे. वास्तू मध्ये ह्या स्थांनी  पूर्वी लोणी काढले जात असे. सध्याच्या  काळात ह्या ठिकाणी आपला मिक्सर ठेवलेला उत्तम परंतु जर ह्या ठिकाणी आपले शयन कक्ष असेल तर ते तापदायक ठरेल. सतत निगेटिव विचार येतील घेतलेले निर्णय चुकतील,  चिंता वाढेल.
( ऋण उर्जा असलेली देवता )

अशा ह्या ४५ देवतांचा  अभ्यास वास्तू तज्ञांना असतो. त्या अभ्यासा  नुसार ते आपल्या घराची रचना करतात.
आणि आपल्याला त्या वास्तूतील  उर्जेचा फायदा करून देतात

गुपित वास्तू शास्त्राचे.......!

गुपित वास्तू शास्त्राचे.......!

       गुपित वास्तू शास्त्राचे.......!                                                           
वास्तू शास्त्र हे प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजे अशी माझे प्रांजळ मत आहे,  पण मला खंत वाटते कि जे वास्तू शास्त्र आज माझ्या देशात घरो घरी  पसरले आहे ते परी पूर्ण नाही. मला येथे  नमूद करावे से वाटते कि वास्तू शास्त्र हे गूढ शास्त्र नाही, हे शास्त्र पूर्णतः वैज्ञानिक शास्त्र आहे. वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत ते नियम पाळावेच लागतात. नियमांच्या बाहेर जाऊन वास्तू सुख उपभोगणे कठीणच आहे हे अढळ सत्य आहे. जसे विज्ञान हे सिद्धांतावर अवलबून असते तसेच वास्तू शास्त्र देखील सिद्धांतावर आधारित आहे. जेसे  पृथ्वीवरील प्रत्येक पाधार्थ हा जर आकाशाकडे उडविला असता पुन्हा तो खाली येतो त्याला  आपण गुरुत्वाकर्षण असे बोलतो तसेच वास्तू शास्त्र मध्ये सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे असते . परंतु जी पुस्तके आज बाजारात विकली जात आहेत त्या मध्ये त्या सिद्धांताचा  उलेख टाळलेला दिसतो किवा त्या पुस्तक लिहिणाऱ्या ला देखील माहिती नसेल कदाचित असे मला वाटते. प्रतेक पुस्तकात प्राथमिक माहिती दिलेली असते आणि मूळ लपून ठेवले जाते .या मागील कारण अजून मला  उमगले नाही. हि  प्राथमिक माहिती वाचून  काही वाचक  आपल्या घरात फेर बदल करायला जातात आणि अपयशास  कारणी भूत ठरतात. बदनाम होते ते वास्तू शास्त्र ......! बाजार मिळणाऱ्या वास्तू शास्त्राची पुस्तके नक्की वाचा पण वास्तू शास्त्र काय आहे ते जाणून घेण्या साठी अंमल करण्या साठी नाही. वास्तू शास्त्र हे ऊर्जेशी निगडीत शास्त्र आहे.  धन आणि ऋण या दोनी उर्जा आपल्या घरला आवश्यक आहेत त्यांचे संतुलन म्हणजेत वास्तू उर्जित करणे होय. हा मूळ सिद्धांत नेहमी लक्षात असुध्या. वरील सिद्धांत जरी एका ओळीचा असाल तरी त्यात पूर्णतः वास्तू शास्त्राचे मूळ गुपित लपले आहे.

Sunday, September 22, 2013

"तेज Astrology" ला ९ वर्ष पूर्ण होतील

नमस्कार मित्र हो … यंदाच्या डिसेंबरला "तेज Astrology" ला ९ वर्ष पूर्ण होतील … या ९ वर्षाच्या कालावधी मध्ये मी ज्योतिष शास्त्र आणि वास्तू शास्त्र बद्दल भरपूर ग्रंथाच वाचन  केल व त्याची प्रचीती पण आली …
कधी अपयश तर कधी यश , कधी अपमान तर कधी शाबासकी अशा या सुख: दुखाच्या आयुषा मध्ये अनेक माणसांनी साथ दिली आणि सोडली देखील ……  या ९ वर्ष च्या कालावधी चा कानोसा घेत हा लेख मी लिहित आहे.
हा लेख आहे सातत्याचा……  अपयशातून यशा कढे जाण्याचा … भरपूर कमी लोकांना माहित असेल कि मी ज्योतिष शास्त्र  स्वतःचे भविष्य पाहण्या साठी शिकलो …. माझे भविष्य पाहता पाहता घरातील माणसाचे, मग मित्राचे, पाहुण्याचे असे करता करता आज ज्योतिष शास्त्र  नकळत माझे  व्यवसाय बनले .
कॉम्पुटर नेट वर्किंग समपुष्टात  आले कधी कलेच नाही …… !
असो …।
अनेकाणी टीका करण्यास सुरवात केली, वेडा ठरवलं … तरी न जुमानता मी मला आवडणार्या वाटेवर सतत चालत राहिलो …  ज्योतिष शास्त्र शिकताना  पैसे मिळत नाही हा पहिला अनुभव मला आला …. त्या मुले पैशाची तंगी जानू लागली परंतु घरातील   आई वडिलांचा ,भावाच्या पाठींब्यावर माझे निभावले .
९ वर्ष मध्ये मी "नक्षत्र ज्योतिष प्रवीण , पायरा वस्तू expert , प्राणिक हिल्लर , रेकी , लेकर एनटीनारीडर , औरा रीडर ,वैदिक वास्तू  तज्ञ "  अशा पदव्या मिळवल्या वरील पदव्या मिळवण्या साठी कमीत  कमी मला ५००,००० लाखाच्या वर खर्च आला असेल.
आज मी छाती ठोक पने भविष कथन करू शकतो वर्षाला १००० असा आखडा जरी मोजला तरी आता परीयंत ९००० पेक्षा जास्त कुंडली चा मी अभ्यास केला आहे .
दुसरा अनुभव असा आला कि ज्योतिषाला हजर जबाबी असणे गरजेचे  आहे. फुकट भविष्य जाणून घेणारे लोग भरपूर भेटतात  आणि ते जवळचे पाहुणे आणि मित्र असतात . दक्षिणा देण्याचे नाव  काय काढीत नाहीत त्यामुळे टोमणा मारल्या शिवाय पैसे देत नाहीत. शास्त्र मध्ये लिहिले आहे कि देव
( देवळात ) आणि ज्यीतीषा  कडे जाताना रिक्त हाताने जाऊ नये अन्न, फळे, उपहार घेऊन जावे. सद्याच्या महागाईच्या युगात सबसे बडा रुपया …. कळल का वाचक हो ….
माझा ३रा नुभव म्हणजे ज्याचा ह्या शास्त्रावर विश्वास आहे त्यांना अनुभव लगेच येतो , आणि जे नविन जातक आहेत त्यांना ….  जे शाब्दिक आणि बौद्धिक जातक आहेत त्यांना अनुभव येत नाही कारण ते आंतर मनातून सुनिच्छित नसतात त्या मुले त्यांना  हे शास्त्र मददगार साबित होत नाही . म्हणजे जातेथे जपान पोहुच गये चीन……  असे होते.  ज्योतिषा  कडे जाताना मन शांत आणि शास्त्रावर विश्वास ठेवावा नक्की मार्ग मिळतो . त्यांनी सांगीतलेले उपाय नक्की अमलात आणावे, तो तूमच्या सुखा साठी सांगतो ते जर तुम्हाला करता येत नसतील तर तुमचे आयुष्य सुसाह्य होणार नाही.
४था  अनुभव तुमचे भाग्य बदलू शकते……  त्या मध्ये सुख असो व दुख: … सगळ्यांना सुख हवे आहे  पण तसे होणे शक्य नाही कारण रुपयाला दोन बाजू आहेत तश्या आयुष्या ला पण दोन बाजू आहेत सुख आणि दुख:  कदिना कदी ते आपल्याला भोगावे लागणारच …….
परंतु ग्रहाचे दुष्परिणाम आपल्याला बदलता येतात चालू आसलेल्या अशुभ महा देशेला आपण शुभ परिणाम मध्ये आणू शकतो, त्याचे अशुभ फळे बदलता येतात ….
त्यासाठी आपली राहती "वास्तू " संतुलित करून घेणे महत्वाचे आहे. माझा आता परियंतचा अनुभव असा आहे ,ज्या घरा मध्ये तुमचा जन्म होतो  त्या घरातील दोषा प्रमाणे तुमच्या कुंडलीतील ग्रहा मध्ये दोष आढळतात,   घराचे दोष वास्तू शास्त्रा  प्रमाणे काढून टाकले तर पत्रिके तील अशुभ ग्रहाचे अशुभ फळे मिळत नाही. हा माझा अनुभव आहे
 जेव्हा तुम्ही नविन घर घेता तेव्हा तुमच्या पत्रिकेतील दोषा प्रमाणे तुमचे घर विकत घेता , अथवा त्या मध्ये असे बदल करता कि जे तुम्हाला त्रास दायक असतात. हे मी ठाम पने सांगू शकतो कारण आज मी त्यावर परी पूर्ण अभ्यास केला आहे …
हे फक्त आपले भारतीय वैदिक वास्तू तुम्हाला सांगू शकते तुमच्या घरात कोणत्या वस्तू तुम्हाला त्रास दाई आहेत व तुमच्या जीवना मध्ये त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगावा लागत आहे .
भारतीय वैदिक वास्तू  मध्ये देले आहे कि बदल कसा करावा कि तुमची डेस्टिनी बदलेल व यशाचा मार्ग तुमचा मोकळा होईल ……
कर्म :
आपल्या वाढवडीला चा मान  राखा पितृ पक्षा मध्ये म्हाळ आवश्य घालावा त्यामुळे तुमच्या पुढील  पीडिला पितृ दोषाला सामोरे जावे लागणार नाही .
(कोकणातल्या माणसांनी गाव कडे जाऊन पितरांचा होम दर ३ वर्षा मध्ये जरुर  घालावा. गावातील ग्रामदेवतेला हात भेटी चा नारळ जरुर द्यावा. कुलदेवतेचि ओठी जरुर भरावी )
  ९ वर्षाच्या सतत अभ्यासा नंतर मला असे समजले कि जर तुम्हाला तुमचे आयुष्या सुखकारक करायचे असेल तर तुमची कुंडली तील दोष + वास्तू  दोष + कर्म हे संतुलित करावे लागेल


 मला काय सांगायचे  आहे ते तुम्हाला कलेच असेल ….  
                                                           तुमचे भविष्य बदलू शकते …
एक समीकरण लिहितो आहे  कळले तर नक्की सफलता मिळेल
अध्यात्म + धर्म+ कर्म = अफाट संपप्ती  (पैसा )


माझा  सल्ला हवा असल्यास मला जरूर संपर्क करा ……
Tej Astrology .....
( How can i Help you......! )
Mr. Tejas s salaskar ( 9320196969, 9867393628, 9892691799 ) ( B.com. Computer Network Eng. 1st class form Father Angels., DTP Master, )

* Nakshatra Jyotish Pravin
* Pyra vastu Expert
* Pranik Healing Expert
* Reiki Expert
* LECHER ANTENNA Operator
* Aura reading expert
* Vaidik Vaastu Tadnya