Thursday, January 29, 2015

जातकाची महविद्यालया च्या टेन्शन मधून सुखरूप सुटका
मागील महिन्या मध्ये एक जातक माझ्या कडे आला होता, आपली महाविद्या लयाम्धिल त्यांनी कहाणी सांगितली .
कहाणी अशी होती सर , मी एका प्रोब्लेम मध्ये आहे . परीक्षा सुरु असताना मला कॉपी केली म्हणून प्राध्यापकांनी पकडले. ते पण माझा अर्धा पेपर पूर्ण झाल्यावर व मला पुन्हा तो पेपर पुन्हा लिहायला सांगितला . मी पुन्हा लिहिलाही , मी कॉपी केली नव्हती चुकून माझ्या कडून हॉल तिकीट वर एक सम लिहिले गेले होते . ते सरांनी पहिले, आणि हा सगळ गोंधळ उडाला .
म मला मझ्या प्रिन्सिपल ने बोलावले सगळ्या कमिटीने मिळून एक मिटिंग झाली. माझ्या पालकान बोलवायला सांगितले होते . परंतु आई आजारी असल्या कारणाने मी आईला घेऊन त्या वेळा मध्ये पोचू शकलो नाही . माझा हे वर्ष तर फुकट जाणार नाहीना , मला यंदाच्या वर्षी पुढील परीक्षादेता येईल ना अशा अनेक प्रश्न त्याला पडले होते. सर कृपया मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे ,त्या वेळी सुरु होती ख्रिसमस ची सुट्टी महाविध्यालय सुरु होणार आहे ७ जानेवारीला.
जातकाच्या पत्रिकेचा विचार करता त्याच्या शिक्षणा चा योग चांगला आहे व त्याला ड्रोप लागेल असे काही पत्रिकेत दिसत नाही आहे . तरीही मी त्याला ए महा वास्तू उपाय सुचवला, कालच त्याचा मला फोन आला . कि सर मला पुन्हा प्रिन्सिपल ने बोलावले व असे पुन्हा करू नको असे सांगून सोडून देले.
मी तुमचा खूप खूप आभारी आहे .

No comments: