Thursday, January 29, 2015

वास्तू मध्ये रंगाचे महत्व १०० %
कालच मला माझ्या Client चा फोन आला …… तेजस साहेब तुम्ही आमच्या घरी कधी येणार आहात पुन्हा …. मी काय झाल आशिष …. तेजस दादा तुम्ही याना जरा घरी…. काही काळात नाही दिवाळीच्या पहिल्या का दिवसा पासून माझ आणि हिचे सारखे भांडण होते आहे .
तुम्ही सागीतल्या प्रमाणे घरामध्ये तसेच केल आहे . रंग पण देऊन झाला पूर्ण घराला पण हिच आणि माझ दिवाळीच्या पहिल्या दिवसा पासून वाद चालू झाले आहेत . आणि अगोदर असे कधी नव्हते .
मी मनात बोलों सायबांनी काहीतरी घोळ घातलेला दिसतो आहे , कुठे तरी चुकले असणार रंग मारताना . मी ठीक आहे . मी तुमच्याच बाजूने येत आहे …. आज गुरवार नाहीका मठात जायचे आहे .
मी त्याच्या कडे पोहाचलो तर दारात सागीतल्या प्रमणे रंग मारला होता , घरात गेलो स्वयंपाक घर बरोबर , हॉल मध्ये बरोबर सागीतल्या प्रमाणे रंग , वस्तू लावल्या होत्या . माझी नजर खिडकीतल्या कंदिला कडे गेली. तसेच दरवाजा वरील कंदिला कडे गेली दोनी बाजूला anti colors ( विरोधी रंगाची ) कांदिले लावली होती .
मी बोलो साहेब आपणा सगळे बरोबर केलात पण कंदील जी लावली आहात ती बदला खिडकी मधील कंदील दारात जाऊदे आणि दरातील खिडकी मध्ये .
पहा म काय होता ते …
माझ्या वाचकाचा फायदा होण्या साठी पूर्व दिशे मध्ये कंदील लाव्याचे असेल तर हिरवा रंग, उत्तरेला नीला , दक्षिणेला लाल , पश्चिमेल सफेद अथवा पिवळा रंग उपयोगात आणावा . पहा कशी दिवाळी आनंदाची जातेकी नाही ते

No comments: