Wednesday, January 22, 2014

वास्तू तुमचे भाग्य बदलू शकते ……

वास्तू तुमचे भाग्य बदलू शकते ……


वास्तू तुमचे भाग्य बदलू शकते …… वास्तू  तुमच्या  दुषित ग्रहाचे परिणाम नष्ट करू शकते ……. वास्तू तुमच्या भावी पिढीला भाग्योदय देऊ शकते.

का कोणतेही उपाय तुम्हला लागू पडत नाही …  गुणवत्ता असूनही प्रगती साधता येत नाही …  योग असूनही लग्न जमत नाही …
का समाज्या मध्ये मान  मिळत नाही …. का घरातील नाते सबंद दुषित होतात … घरा मध्ये आजार पण का वास्त्याव करते….
 घरा मध्ये कुबेर यंत्र लावा अथवा श्री यंत्र ठेवा तरी पैसा काही टिकत नाही …….  का घडता अपघात … का होते आर्थिक फसौनुक
वरील सर्व प्रश वास्तू शी निगडीत आहे.

तुमची वास्तू संतुलित करुन घ्या  ……… प्रगती साधण्य साठी उत्तर दिशेला असणारे दोष नष्ट करा ……. लग्न जमत  नसेल तर तुमच्या नैऋत्य दिशा संतुलित करुन घ्या …… समाज्या  मध्ये मान मिळत नसेल तर पूर्व आणि दक्षिण दिशेतील दोष काढून टाका …… घरातील नाते संबद्ध सुधारण्य साठी नैऋत्य दिशे मधले अडथळे दूर करा ……. आजारचे उच्चाटन होण्या साठी ईशान्य दिशा संतुलित करा …… कोणतेही यंत्र घरा  मध्ये लावणा आधी तुमच्या अडचणी प्रमणे दिशा संतुलित करून घ्या ……. अपघात टाळण्या साठी  अग्न्येय दिशा संतुलित करुन घ्या …… आर्थिक नुकसान टाळण्या साठी पश्चिम दिशे मधले दोष नष्ट करा … अशा अनेक अडचणी वर तुम्ही मात करू शकता  जर तुमची वास्तू  पंचतत्वांनी संतुलित असेल तर

tej astrology and vastu consultant

     9320196969

No comments: