Sunday, December 25, 2011

AN INTERVIEW WITH Prof. K.S. Krishnamurti

AN INTERVIEW WITH Prof. K.S. Krishnamurti

Visitor: Is Astrology a Science?
KSK : Why do you doubt? It is a divine Science to read the divine plan by referring to the nature- the creation of God.

Visitor: It is not clear.
I: It is a Science. Birth and Death, Pleasure or plan, gain or loss, health and wealth are all enjoyed or experienced according to the divine plan. The only scientific and correct method of knowing the Divine plan is by applying the principle of Astrology.

Visitor: Is it possible to predict anything and everything?
I: For every Science, there is a limitation. This is why Researches are being made to improve the existing ones and to Supplement also. Efforts are being made to near perfection.
Visitor: Within that limitation, can one predict accurately?

I: Yes, yet the fate of the consultant should also be included if one has to be disappointed at a particular time however much learned the Astrologer may be in his case he is to err and
He must get wrong prediction, the time of the event predicated being the aquarist's unfortunate time.

Visitor: If it is a Science, how can prediction go wrong?
I: Is not Medicine a Science? Say people suffering from Typhoid are admitted in a Hospital; to all of them widal test was positive. The doctor administers mostly the same medicine. Say, one aged 24 and the other 30 die, the third had a relapse whereas others recovered. What do you say? Doctor same-Science same-disease same-Medicine same.

Visitor: True
I: How do you classify them as Astrologers? Because they how the spelling of Sun and Moon; or they produce some slokas; or they are born in that family; or they continue to call themselves as old, veteran Astrologers, in spite of their miserable failure. If you approach such people, you will lose faith and you will call it as a pseudo science.

Visitor: Suppose I want to know something, can Astrology help me in that matter?
I. I told you that our brains have limitations. The Science also has limitation. Within that limit, if you ask, correctly, it could be predicated.

Visitor: Can one correctly predict whether the pregnant mother can have a male or female child?
I. Predictions on natal charts are give taking the moment of birth. This moment is never changeable. It is only one moment. Suppose a boy is born. He, after some time becomes a female. How can one say from the chart it belongs to a boy or a girl, as the moment of birth and hence the horoscope remains the same? Similarly, the moment of epoch, which could be, calculate only after the birth is a single moment. If one does research taking the moment of epoch, it also can't throw light. Twins are born at the same time, one boy, one girl. Hence no method is so far found. Research is being carried out. At present there is no science to predict this. It should be discovered. If any one declares that he can predict, he is a bluffer. If you had contact only with them, you are not in full wrong in deciding that the Science is a pseudo one. But you are correct when you say that the so called scientist us wrong and you can't over-estimate yourself and pass any remark on the developed day by day in leaps and bounds. Yes, do not see in the case -sheets " Disease undiagnosed?" Even if medicine can be developed to a good extend, can they bring back the lives of al the dead? Every-where there is limitation.

Visitor: If it is so, what is the use of Astrology?
I: Daily don't you see that people carry the dead from the hospital? When some people admitted in the hospital do not walk to their home back but are carried away to cremation ground, are you wise in advising people not to admit in the their destiny? Similarly, if a few predictions fail, are you to conclude that Astrology is not science?

Take the instances wherein a person expects, something. But he experiences something else as predicated by the Astrologer. The Astrologer does not know your affairs in full as much as you know. He takes only the moment when you meet him or takes a number from to you. He is able to predict correctly. This event, which he predicts, is not expected by you. Then what do you say?

Visitor: It may be a guess.
I: No! guess comes after knowing the past. Here he does not know the past. Guess can be the habit of a few Astrologers after reading newspapers or knowing the past and present circumstances. If they come correct, they jump. If the fail, they offer lame excuses. The never talk pains to know whether the method which they follow is university applicable. Even when they know that it comes correct only in a few an miserably fail in many, they have no other go. Their pots have to boil; business has to go on. Such astrologers without opening they eyes of other or simply throwing dust on others eyes, they apply such general principle and carry on their living; it appears as through they do not take pains to find out that happened to the predictions offered by presume that they would come true; or what does it matter whether it proves correct or not; or they probably know that If at all it comes correct, well and good; if not, the world is wide
Only such astrologers bring ridicule to the Diving Science without bringing to the notices to the notice of the queriest the limitations.
My final prayer to God is that this science may be used only to find auspicious time for celebration of marriage, admission in schools and colleges, construction of mansions, purchase of car, jewels, etc., admission of expectant mother in nursing home, opening account in a bank, etc., that all of us may be so happy and prosperous that astrology finds no necessary to offer mental solace, as I pray that everybody should be crowed with success.
Peaces, Pleasure and prosperity be to all of us

Monday, December 12, 2011

A Tej Astrology....: अनुभवाचे बोल : मित्रानो कधी कुणाला फुकट मार्ग दर्श...

A Tej Astrology....: अनुभवाचे बोल : मित्रानो कधी कुणाला फुकट मार्ग दर्श...: tej astrology............ अनुभवाचे बोल : मित्रानो कधी कुणाला फुकट मार्ग दर्शन करू नका ? माझा आलेला नुभव सागतो, माझा एक मित्र जरा अडचणीत...

Saturday, November 26, 2011

मला मरण हवे आहे ....... पण यमराज गेले होते सुट्टीवर.......!

नमस्कार मित्रहो  आज भरपूर दिवसाने वेळ मिळाला एक भविष कथन तुमच्या बरोबर शेअर करायला.....! दिनांक १५/१०/२०११ ला संद्याकाळी १९:२० वाजता फोन आला.
मी: हलो .... नमस्कार
समोरून आवाज आला ...... नमस्कार मी महेश  बोलोतो आहे . मला अमुक एका व्यातीने तुमचा फोन दिला आहे.  माल इमर्जन्सी आहे,
मी: बोला काय काम आहे.
महेश : माझा लहान भाऊ दिनांक १२/१०/२०११ पासून घरी आला नाही. मला तुमची मदत हवी आहे, त्याची पत्रिका पाहून मला सांगाल का? कि तो कुठे आहे आणि जिवंत आहे का?
मी: जरा बुचकळ्यातच पडलो........
ठीक आहे महेश साहिब तुम्ही त्याची जन्म वेळ आणि तारीख, स्थळ द्या मला मी प्रथम त्याची पत्रिका पाहतो.
 महेश: नाव:  abk   २३/०७/१९८१ वेळ:  १०:३० सकाळी. मुंबई.
पण असे ज्वलंत प्रश्न हे नेहमी प्रश्न कुंडली वरूनच सोडवावे असा नियम आहे, त्यामुळे मी त्यांना लगेच सांगितली किं आपण प्रश्न कुंडली पण मांडूया. सगळ सविस्तर मी त्या व्यक्तीची माहिती त्याच्या भावा  कडून ऐकली, असे काय झाले होते कि ती व्यक्ती  घर सोडून गेली.
  मी त्याची पत्रिका पाहीली असता असे निदर्शनास आलेकी ती व्यक्ती मनस्तापात होती. त्याची ग्रह दशा १,३,८,५,९ अशा स्थानाशी निगडीत आहे. अशा वेळी नोकरीत वारीष्टांचा त्रास संभवतो, नोकरीत मन रमत नाही, नोकरी मध्ये बद्दल संभवतो, ती व्यक्ती  नोकरी सोडून देते. म असे  ह्याचे झाले काय कि हि व्यक्ती सकाळी नोकरीला गेली पण घरी आली नाही. १२ तारखेला रात्री ८ च्या सुमारास त्यांनी घरी फोन केला आणि सागिंतले कि मला घरी येण्यासाठी उशीर होईल आणि ती व्यक्ती घरी आलीच नाही..........!
म असे झाले काय?
         महाशयांनी खोटे रुजू पत्र बनवले होते आणि कंपनीला देले होते, मला अमुक एका कंपनी मध्ये एवडा पगार मिळत आहे, तुम्ही माझा पगार वाढवता कि मी सोडून जाऊ, त्याच्या वारीष्टांनि त्याची त्या कंपनी मध्ये विचारपूस केली असता ते फेक निगाले.
 म काय हे त्याला कळले आणि कंपनी मध्ये याची गोची झाली. त्या कारणास्तव महाशय घर सोडून गेले .
असे त्यांच्या बंधूने आम्हाला फोन वरून सांगितले.
वरील सर्व कथा ऐकली...... पण महाशय जिवंत आहेतका?
हा प्रश्न मी प्रश्न कुंडली वरूनच जास्त स्पष्टपने सांगूशकतो, त्या साठी त्याच्या भाव कडून मी १ ते २४९ क्रमांक कोणताही एक क्रमांक सांगा म्हणून सागितलं.
प्रश्न क्रमांक ०२.
वेळ १९:२०
 तारीख :१५/१०/२०११
 प्रश्न : माझा भाऊ हरवला आहे? तो घरी कधी येईल? तो जिवंत आहे का? असे ३ प्रश्नांची उत्तारे  मला त्या कुंडली वरून द्याचे होते.
L: मेष :मंगल
S: कृतिका :रवी
R:मेष :मंगल
D:शनीवर : शनी 
प्रश्न वेळी LSRD वरील प्रामाणि आहे. प्रश्न कुंडलीचा सखोल अभ्यास करता असे लक्षात आलेकी हरवलेली व्यक्ती जिवंत आहे. जिवंत आहे तरी ती आता कुठे आहे ? प्रश्न कुंडलीच्या ग्रहांचा अभ्यास करता असे लक्षात येती कि ती व्यक्ती मुंबई मध्ये नाही. मी पुढचा विचार करत होतो कि  हि व्यक्ती घरी कधी येईल आणि फोन तरी करेल का? खोलवर पत्रिकेचा अभ्यास करता मी त्यांना सांगितले कि तुमच्या भावाचा  फोन किवां तो स्वत: तरी दिनांक २०/११/२०११ रोजी येईल. तुम्ही वाट पहा अथवा तुमच्या परीने प्रयतन चालू ठेव्हा ......!
१९ तारखेला महेश साहेबांचा फोन आला ..... साहेब मी महेश अजून काही भावाचा  पत्ता लागला  नाही आहे .....! मी : तुम्ही जरा धीराने घ्या मी उद्याची तारीख दिली आहे ना म उद्या बोलु  कि ? आणि त्याची समज काढली.
                         सकाळचे माजी पूजा विधी संपली आणि फोन वाजला सुमारे १० वाजता तेजस साहेब महेश बोलतो आहे...... मी मनात बोलतो आहे कि यांना झोप लागली नाही  ...... मी :बोला
 महेश : भावाचा फोन आला होता तो बेंगलोर ला आहे. आणि तो आता बस म्हध्ये  बसत आहे आणि उद्या तो घरी येतो आहे. मी : अरे वा .....!
लगेच त्याचा भाऊ बोलला  साहेब तो जीव देण्यासाठीच गेला होता, तू मी जे मला पत्रिका पाहून सांगितले  तसेच झाले. त्याच्या मनात जीव देण्या विषयाच्या भावना होत्या, तो रेल्वे ट्रक वर जीव देण्यासाठीच बाहेरगावी गेला होता पण कोणी तरी त्याला  तेथे वाचवले आणि समजून घरी जाण्यास सांगितले. मी तुमचा आभारी आहे......! मी बोलो माझे आभार माणू नका आभार माना  माझ्या "स्वामी समर्थाचे " आणि माझ्या के.पी ज्योतिष शास्त्राचे  त्यांनीच तुम्हाला  मार्ग दर्शन दिले आणि तुमच्या भावाला सुद्धा.......! मी एक निमित्त मात्र आहे.
 मी : मनात बोललो ....
"मला मरण हवे आहे ....... पण यमराज गेले होते सुट्टीवर.......!
सूचन :आत्माहत्या करून स्वताल नरकात ढकलू नका कारण त्या मृत्यू नंतर सुधा जीवन असते ......... पिशाच्या योनीचे .........जी थे फक्त वाईट लोकच असतात तुमचे स्वागत करायला.......!

Monday, September 26, 2011

अगम्य वाणी ( जागतिक भविष्य )

अगम्य वाणी  ( जागतिक भविष्य ) श्री स्वामी दत्ताअवधूत
प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये जगाच्या अंताची वेग वेगळ्या प्रकारचे वर्णन केलेली आहेत.
परंतु जगाचा अंत केव्हा होईल, याची नक्की तारीख व तपशील धर्म ग्रंथात देलेला नाही, इतकेच नव्हे, तर विशिष्ट काळही दिलेला नाही.
              तिसरे महायुद्ध झाले किंवा पृथ्वी ३० औन्शा ने काल्याने, अनेक भू प्रदेश पाण्या खाली गेले तरी जगाचा अंत होणार नाही. फक्त पृथ्वीवर वाढलेले पाप धुऊन निघेल...........................................
 इ.स. ३९०० ते ४००० या काळात जगाचा पूर्णतः अंत होईल


तिसरे महायुद्ध:  २००१ ते २०३० या काळात तिसरे महायुद्ध होऊन  चीनचे चार तुकडे होतील.

( संपूर्ण माहिती वाचण्या साठी वरील पुस्तक विकत घ्यावे )

Thursday, September 15, 2011

वास्तू शास्त्राचा शब्दश: अर्थ

वास्तू शास्त्राचा शब्दश: अर्थ म्हाणजे इमारतीचे निर्माणा चे शास्त्र. वास्तू म्हणजे केवळ आकडेमोड  किंवा भौतिक गोष्ट नसून त्यांचा सखोल संबंध भारतीय तत्वज्ञान,धर्म आणि वैश्विक ऊर्जेशी आहे. याचा सूक्ष्म संबंध ९ ग्रह, १२ राशी, १२ स्थाने आणि २७ नक्षत्र  यांच्या क्रमवारी व एकत्रीकरणाशी आहे. वास्तू शास्त्र भारतातील प्राचीन स्थापत्य शास्त्र. हे वेदाचे एक अंग आहे ज्याचे नाव स्थापत्य वेद आहे. हे यजुर्वेदाचे एक अंग आहे. म्हणून वास्तूचा शोध आपल्या थोर संत आणि मुनींनी लावला आहे, ज्याचा उपयोग जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी करता येतो.  
tej astrology and vastu consultant 
 

Friday, August 12, 2011

दाटुनी कंठ येतो ........पती परमेश्वर .......आहात कुठे ........! माझे LIVE Prediction

 दाटुनी कंठ येतो ........पती परमेश्वर .......आहात कुठे ........!   
   मित्रहो आज लेख  आहे तो  LIVE Prediction चा, ज्योतिष शास्त्र हे किती उप युक्त ठरत आपल्या जीवना साठी त्याचे जिवंत उधारण. मझे मित्र श्री किरण हे नेहमी त्यांच्या कामा निम्मित पुणे ,सांगली, जळगाव, कोकण असे फिरत असतात. दिनांक ०४/०८/२०११ रोजी सुद्धा  ते पुण्याला कामा साठी गेले होते, आपल्या पत्नीस त्यांनी०५/०८/२०११ रोजी संध्या काळ पर्यंत येतो  असे सांगितले होते. पण मोबाइल  ने वाट लावली त्याच्या पंत्नीची.......! 
  आज काल माणसाने कुठेई जावं बरोबर कोणी नसेल तरी चालेल पण मोबाइल हा हवाच, लगेच संपर्क होणे गरजेचं असत. मी ५ ऑगस्टला माझ्या वास्तूच्या कामानिम्मित निघालो होतो वाटेत माझा मोबाइल वाजला 
मी: हलो ......! 
नमस्कार गुरुजी रवी बोलतो आहे ...! मी: बोल रवी काय काम आहे
रवी : किरणचा काल पासून मोबाईल स्वीच ऑफ येतो आहे, आरती वाहिनी फार टेनशन मध्ये आहेत, किरण सुखरूप आहेका पाहायचे होते.
मी त्या वेळी माझा दुचाकी गाडीवर होतो. मी त्याला सागितले मी तुला १० ते १५ मिनिटांनी फोन करतो.
त्या प्रमाणे मी त्याला फोन केला, मी त्याला १ ते २४९ क्रमांक मधील कोणताही १ क्रमांक देण्यास सागितलं
माल त्यांने २०० क्रमांक दिला. त्या नुसार मी कुंडली मांडली
  Date : 05/08/2011 Time : 15: 21 kp no. २००
कृष्णमूर्ती पद्धती नुसार मी नियमांची बांधणी करू लागलो, प्रथम मनात विचार येतो ती व्यक्ती सुखरूप आहे का? प्रश्न कुंडलीत चंद्र हा त्या हरवलेल्या व्यक्ती चे प्रतिनिधित्व करतो. तर सुरक्षितता दर्शवणारा ग्रह आहे "गुरु" व त्या खालोखाल भाग्येश हे काम करतो. मी पत्रिकेत  पहिले कि चंद्र नवम स्थानात आहे, आणि त्यावर गुरूची सप्तम दृष्टी होती मी त्याला लगेच सागितले कि किरण सुखरूप आहे तू काही काळजी करू नकोस. आणि मी माझ्या कामाल लागलो.
     माझे काम संपून मी परत माझ्या घरी आलो तर माझा भाऊ मला सांगतो कि अजून किरणचा काही मोबाईल लागत नाही आहे. आणि सगळे त्याच्या घरी जमले आहेत. मी पण जरा टेन्स झालो, किरणच्या घराची वाट धरली. पाहतो तर  काय घरातील प्रत्येक जन मोबाईल वर बिझी होता, अनेक मित्रानकडे फोन लावून विचार पूस चालू होती. 
वाहिनीच्या डोळ्यात पाणी  आणि कंठ दाटला होता, मी वेळेच गांभीर्य राखून  वाहिनीला सांगितले कि आपण पुन्हा कुंडली मांडू आणि किरणचा शोध घेऊ. मी त्यांना  १ ते २४९ क्रमांक मधील कोणताही १ क्रमांक देण्यास सागितला माल त्यांनि  २०० क्रमांक दिला, पुन्हा तोच क्रमांक आला पाहून मला हायसे वाटले त्यावेळी १६: ४३:४७ सेकंद झाले होते मी पुन्हा कुंडली मांडली. 
तीच ग्रह स्तिथी होती चंद्र नवम स्थानात आहे, आणि त्यावर गुरूची सप्तम दृष्टी होती. मी वाहिनीला सागितले कि तुम्ही निचींत राहा किरण सुखरूप आहे. तेव्हा त्या जरा रील्याक्स झाल्या. मी पुढे पत्रिका पाहू लागलो  साहेब घरी कधीयेतील,  चंद्र नवम स्थानात असल्या मुले व्यक्ती प्रवासात आहे असे दर्शवते, मी लगेच सागितले कि किरण प्रवासात आहे आणि तो मुंबई मध्ये अजून आलेला नीहि , 
            पत्रिकेचा खोलवर अभ्यास करता असे लक्षात आले की किरण हा ०६ ते ०७ च्या दरम्यान घरी येईल. मी घरातील मंडळीना हे सांगितले  आणि घरी निघून आलो. दहा पंधरा मिनिटांनी किरण ला फोन लागले त्याने सांगितले कि मी आता ठाण्याला आहे आणि घरी सहा सवासहा वाजेपरियंत पोचतो. किरण साहोबानी मोबिल स्वीच ऑफ करून ठेवला होता, कारण मला काही उमगले नाही................. असो 
  "स्वामी" माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझे LIVE Prediction  बरोबर आले. 
माझ्या  ज्योतिष शास्त्राच्या गुरुणा माझा शतशः नमस्कार .....!







                                        






































Friday, July 29, 2011

मंत्र



अंगात ताप भरणे हा सर्वसामान्य आजार आहे. ताप कोणालाही येऊ शकतो. या आजारात शरीर गरम होते किंवा खूप थंडी वाजते. अन्नावरील वासना उडते. भूक लागत नाही. काही खायला गेलं तर तोंडाला कडवट चव आल्याने जेवण जात नाही. साधारणपण ताप येण्याचे कारण व्हायरल आहे. अर्थात विषाणूमुळे ताप हा आजार होतो. डॉक्टरांकडून उपचार केल्यावर आराम मिळतो. कधी कधी डॉक्टरी इलाजानंतर ताप उतरत नाही. अशा वेळी मंत्र उपचार केल्यास लाभ होतो. या मंत्राचे वर्णन श्रीमदभगवदगीतेत आहे.

तापाने आजारी असलेल्या माणसाने या मंत्राचा थोड्या थोड्या वेळाने जप केल्यास ताप उतरायला मदत होते. आजारी माणसाला जप करायला त्रास होत असेल तर त्याच्या शेजारी बसून कोणीही या मंत्राचा जप करू शकेल.

मंत्र


ओम त्रिशिरस्ते प्रसन्नोस्मि व्येतु ते मज्ज्वराद् भयम।

यो नौ स्मरति सम्वादं तस्य त्वन्न भवेद्भयम् ।।

- श्रीमद्भागवत 


Tuesday, July 5, 2011

PROPERTY चे SIDE EFFECT .......!

PROPERTY चे SIDE EFFECT .......!

वास्तू शास्त्राचा आधार घेऊन खरोखर च घरामध्ये शांती नांदते का?
असा प्रश्न मला एका गृहस्थांनी विचारला, त्यावेळी मला थोडा वेळ उत्तर देण्या पूर्वी थांबावे लागले. कारण विचारणारी व्यक्ती सामान्य नव्हती. सामान्य माणसाच्या  घरात सुख, शांती, साठी पैसा हवा असतो. पण हि व्यक्ती जन्म जात श्रीमंत होती. सर्व प्रकारचे ऐशो आरामाची साधने त्यच्या कडे होती. मी त्याची वास्तू पाहण्या साठी त्याच्या घरी आलो होतो. घरात ते गृहस्थ आणि त्याची पत्नी आणि त्याची २ मुले सह पत्नी राहत होते. पण त्या घरात राहत नव्हती शांतता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मान सन्मान. दिवसाची सुरवात होत असे ती भांडणाने. ज्या वेळी ह्या गृहस्ताने घर घेतले त्यावेळी त्यांनी वास्तू शास्त्र अनुरूप घर घेतले होते. त्या राहत्या घरातही  काही बदल हि  केले होते. त्या घरात नांदत होती फक्त भौतिक स्वरुपाची लक्ष्मी .
घरातील व्यक्तीचे एक मेकावरचे प्रेम वाढण्य पेक्षा कमी कमी होत होते. नाते सबंध फक्त सांगण्या पुरता होता. त्या घरातील एक हि व्यक्ती शांत स्वभावाची नव्हती. राहत्या घरात त्यांना येऊन किमान १६ वर्ष झाली होती.
वरील सर्व इतिहास मी त्या गृहस्था कडून ऐकल होता. मी त्याच्या वरील प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम होते परंतु मी त्याच्या वस्तूचे परीषण करणारा २१ वा वास्तू तज्ञ होतो. हे मला त्यांनी घरात आल्या आल्या सांगितले, त्यातील काही Phd . केलेले नामवंत जे आता बाजारात उच्य पदावर आहेत. त्याचे वर्तमान पत्रात दररोज नाव येते ..... ते ह्या गृहस्तांचे समाधान करू शकले नाहीत. माझा भार वाढला होता कारण  २१ वास्तू तज्ञाचे वजन माझ्यावर होते आणि  मला वास्तू शास्त्राची  मान खाली घालावयाची नव्हती.
 मी हसलो आणि बोललो कि मला प्रथम तुमच्या घरातील सर्व मंडळीची जन्म पत्रिका हवी आहे. ते गृहस्त मला संबोधत " साहेब तुम्ही वास्तू परीक्षणा साठी आलात आणि कुंडली काय मागता आहात त्या वेळी मी त्यांना सांगितले कि हा माझा वास्तू परीक्षणाचा भाग आहे. गृहस्त : तेजस साहेब २० वास्तू तज्ञ येऊन गेले पण त्यांनी काही माझ्या कडे जन्म पत्रिका नाही मागितल्या. मी फक्त हसलो आणि माझ्या कामाला लागलो.
सर्व पत्रिकेचा अभ्यास करता मला असे ध्यानात आले कि ह्या पुरुष मंडळीच्या पत्रिकेत वास्तु दोषाचे  सावट आहे आणि स्त्रियांच्या पत्रिकेत ८ आणि १२ हि स्थाने दुषित आहेत. पण राहते घर तर वास्तू शास्त्रा अनुरूप आहे. त्या गृहस्ताची कुंडली पाहता  पैसा अडका भरपूर आहे. मग घरात अशांतीचे सावट का? त्याला कारणीभूत त्या घरातील स्त्रिया आहेत का? तर पुरुष प्रधान संस्कृती. मी किमान अर्धा तास त्या पत्रीकामध्ये डोके खुपसून बसलो होतो. त्याच वेळी माझ्या डोक्यात दिवा पेटला, आपली अजून काही जमीन जागा आहे का?
कुठे कुठे आहेत ते मला सांगा. ऑफिस कुठे आहे, अजून कुठे राहते घर आहे का? उत्तर होते होय अजून एक राहते घर आहे पण आम्ही तिथे कधीतरी जातो. ते कोणाच्या नावावर आहे. उत्तर होते मी व माझी दोन मुले.माझा प्रश्न ते  घर  घेऊन किती वर्ष झाली ? त्यांचे उत्तर : किमान ११ ते १२ वर्ष. मला माझे उत्तर मिळाले .....!
साहेब आपण त्या घरा संबंधी प्रश्न कुंडली मांडू ? माझे दुसरे घर बाधित आहे का? त्यांना मी १ ते २४९ क्रमांका पैकी कोणताही एक  क्रमांका सांगायला सांगितला, त्यांनी मला ४८ क्रमांक सागितलं त्या अंकातच त्यांचे उत्तर लपले होते ४ (चतुर्थ)  म्हणजे घर आणि ८ (अष्टम) म्हणजे मनस्ताप. पत्रिकेचा परिपूर्ण अभ्यास करता असे कळले कि ती वास्तू बाधित आहे .माझे उत्तर साहेब तुम्ही तुमची ती वास्तू विकून टाकावी.....
त्या दुषित वास्तू मुळे तुम्हाल त्रास होत आहे आणि तुमचे कुटुंब पण त्या मध्ये भरडले जात आहे ... त्या वास्तूचा इतिहास जाऊन घ्या  आणि मग कायतो निर्णय घ्या. ते गृहस्त लगेच आपण त्या वास्तूचे परीक्षण करा आणि दोष काढून टाका .... मी : साहेब या वास्तू तला दोष हा वास्तू चुकीची उभारल्या मुळे नाही आहे . तर तो पंच तत्वा पलीकडील आहे. तुम्ही ती वास्तू विकावी हा माझा सल्ला आहे. माझे वास्तू परीक्षणाचे पैसे मला त्यांनी देले आणि मी तिथून निघालो. किमान ६ महिन्या नंतर त्यांनी ती वास्तू विकली त्या  नंतर दीड वर्षांनी त्याच्या घरात १६ वर्षा पूर्वी गमावलेली मन शांती आणि गृह शांती त्यांना परत मिळाली. त्या  गृहस्थांनी स्वतः मला वरील माहिती सांगितली आणि एक भेटवस्तू पण दिली.... आणि माझे शत शः आभार मानले. 
मित्र हो हा अनुभव मी लिहिण्याचे कारण जी वास्तू  तुम्ही विकत घेता त्याचा इतिहास नक्की जाणून घ्या अन्यथा PROPERTY  चे  SIDE EFFECT ..........तुम्हालाही भोगावे लागतील .  
तेज astrology ..... 9320196969



 

Monday, June 27, 2011

A Tej Astrology....: कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.

A Tej Astrology....: कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.: "कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण. वाचक हो आपण जे नेहमी जन्म टिपण काढतो तसेच हि पत्रिका आहे पण कृष्ण मूर्ती पद्धती नुसार ह्य..."

कृष्णमूर्ती पद्धती नुसार जन्म पत्रिका टिपण.




कृष्णमूर्ती पद्धती नुसार  जन्म पत्रिका टिपण.


वाचक हो आपण जे नेहमी जन्म टिपण काढतो तसेच हि पत्रिका आहे पण कृष्ण मूर्ती पद्धती नुसार
 ह्या पत्रिकेच्या आधारे आपण ज्योतिषा मार्फत आपल्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे अचूक मार्गदर्शन मिळवू शकता.



* शिक्षण कोणत्या शाखेत घेणे योग्य आहे?
 * नोकरी कि धंदा ?
* नोकरी करताना धंदा करता यईल का?



* माझे स्वतःचे घर कधी होईल?





* मी कार विकत घेऊ शकतोका ?





* माझे प्रेम विवाह होईल का?








* मला संतती होईल का?






*शेअर मार्केट माझ्या साठी लाभदायक होईल का?








* मृत्यू समईची स्तिथी  कशी असेल?  








* कोणत्या देवतेची उपासन मला फलदाई ठरेल?







* माझी राशी कोणती ?माझे नक्षत्र कोणते? माझा गण कोणता? माझी नाडी कोणती ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या पत्रिके द्वारे आपण ज्योतिषा कडून जाणून घेऊ शकता.
tej Astrology... कडून तुम्हाला अंकाशास्त्रातील तुमचा नशीबवान क्रमांक देले जातील आणि ते तुम्हाला 
१०० %  उपयोगी पडतील .
अशी  कृष्णमूर्ती पद्धती नुसार  जन्म पत्रिका टिपण आपल्याला हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा 
          tejastrology@gmail.com and Mob no. 9320196969










 




Saturday, June 18, 2011

ध्यान म्हणजे काय ?


 ध्यान म्हणजे काय ?
 आजचा विषय  आहे "ध्यान" ( Meditation ) माझे स्नेही श्री उपेंद्र सावंत ह्यांनी हा लेख लिहिला  आहे.
ध्यान म्हणजे काय? याची माहिती वाचकान परियंत पोचावी त्यासाठी  आज मी माझ्या ब्लोग वर त्यांचा हा लेख लिहित आहे.
भारताला ध्यानयोग  हि प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली समस्त मानवजातीवर उपकारक ठरणारी एक सुविध्या प्राप्त झाली. आता आधुनिक तंत्र -विज्ञानाच्या युगात देखील  त्याचा आवर्जून  उपयोग केला जातो. तोही विविध मार्गाने, मानवी मनाला शरीराला (Body and mind) संजीवनी देणारी ध्यान हि अदभूतव रहस्यमय  देणगी  आहे. शरीर -मन व आत्मा ह्यामध्ये संतुलित साधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अध्यात्मिक दृष्ट्या तर ह्याच महत्व फार आहे. 
आता विज्ञानिकाणी संशोधन वरून ध्यानाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासायला सुरवात केली आहे. ह्या अभ्यासांतर्गत सिद्ध झाल आहे कि ध्यानावस्था हि निद्राअवस्थेपेक्षा एका भिन्न अवस्था आहे.
मग, ध्यानात काय अंतर्भूत होत?
ध्यान म्हणजे नेमक काय?
त्याचे उपयोग काय?
त्याचे फायदे काय?
मानव त्यातून व्यक्तिमत्व विकास साधू शकतो का?
त्यातून मनःशांती मिळते, त्याचे मर्म काय?
ध्याना बद्दल गैरसमज आपण पुढे अभ्यासू -
* ध्यान म्हणजे झोप नव्हे .
* ध्यान म्हणजे आळसाने सुस्तावाने असही नाही.
* ध्यान म्हणजे शिथिल कारण  किंवा विश्रांती नाही.
* ध्यान म्हणजे मनाची निर्वात पोकळी!
* ध्यान म्हणजे विचाराची जंजाळातून मुक्तता!  
* ध्यान म्हणजे मानसिक आंदोलने कमी करण्याचे साधन.
* ध्यान म्हणजे असाधारण पवित्र जाणिवेशी आलेला संबंध होय.
* ध्यान म्हणजे नैसर्गिकपने आपण कारण असलेल्या सर्व क्रियांच्या कर्त्या कडे पाहणारी तटस्थ दृष्टी होय.
* ध्यान म्हणजे स्वतःच्या ह्या विश्वातील अदभूत दुनियेतील "स्व " ला ओलाकःण्यासाठी  व गूढरहस्याच्या उलगडा करण्याची गुरुकिल्ली होय.
* ध्यान म्हणजे अंतरंगाची कावड खोलण्यासाठी अंतरंगात डोकावून पाहण्याची अप्रतिम साधन होय.
* ध्यान म्हणजे आत्मतत्वाची कस!
* ध्यान म्हणजे स्व:शक्ती वैश्विक चैतन्यमय शक्तीला जोडणारा दुवा! 

आपल्या तृष्णा, वासना, दुर्भावना, मनोमालिन्य, ताणतणाव,द्वेष,मत्सर,राग, काळजी हे सर्व कचरा ध्यानमार्गाने धुवून काढले जाते. त्यामधून मानवाला वैश्विक शक्तीची जाणीव होऊन जीवाल मानसिक धैर्य प्राप्त होते. ध्याना मुले आंतरिक जागृतता वाढते. शांतता अनुभवने  पण अंतर्गत सावधानता' अशी अवस्था येत. शरीर relax होते. पण मन मात्र काम करत राहत. थोडक्यात हा restful alertness अस म्हणन वावगं होणार नाही. 

तेज astrology.....  9321096969


       


  





Tuesday, June 14, 2011

lecher Antenna & " Quantum pendant"

तेज astrology... 
लेकर एनटीना
नमस्कार  मित्रहो  आज आपण लेकर एनटीना विषयी जाणून घेऊया. हे उपकरण मी वास्तूतील उर्जेचे मापन करण्या साठी वापरतो. आपल्या घरात नीरनिराळ्या प्रकारच्या उर्जा वास्तव्य करतात. त्या धन ऋण उर्जेचे मापना मी या यंत्रा  द्वारे करतो. उदा. घरातील कॉसमीक उर्जा,  जमनी खालील उर्जा, एनटायटी आणि भरपूर काही.

या उपकरणाचा शोध  Mr Ernest Lecher या जर्मन विज्ञानिकाने १८९० च्या सुमारास लावला. त्या वेळी फक्त या उपकरणाचा वापर  Earth magnetic vibration. शोधण्या साठीच होत असे. पुढे Mr Renaurd Cinister   ( १९२५ ) याने या उपकरणाचा वापर मानवी शरीरावरील  व्याधी निर्मुलनासाठी केला. ह्या उपकरणाने तुम्ही तुमचा कोणता अवयव किती टक्के काम करत आहे  हे  जाणून  घेऊ शकता. त्याला उर्जित करू शकता, शरीरातील ७ चक्रांना उर्जित करू शकता. 
मला एका मान्यवर कपंनीने  लेकर एनटीना विषयी जाणून घेण्या साठी बोलावले होते. त्याचे उत्पादन हे शरीरातील उर्जा वाढविण्याच्या संधर्भातील होते. त्या उत्पादनाचे नाव " Quantum pendant" आहे. त्या कंपनी च्या Managing Director मला बोलावणे  धाडले कि  आपण आमच्या कंपनी च्या सिमिणारला यावे आणि आमचे व आमच्या सहकार्याचे मनोबल वाढवावे, हो पण येताना  तुम्ही एकटे न येता तुमचे ते साहित्य घेऊन यायला विसरू नका. करणा  लेकर एनटीना विषयी मी त्याच्याशी त्यांच्या  वास्तू परीक्षांना विषयी काम करताना बोलणे झाले होते. त्याच्या वास्तू मधले दोषही निर्मुलन करून दिले होते. त्यांना पहायचे होते के त्यांचे Quantum Pendant किती उर्जादाई आहेते. आणि सहकार्यांना हि दाखवायचे होते. त्याचे काही छायाचित्र  मी यथे देत आहे .  



तेजस स. साळसकर लेकर एनटीना दाखवताना 

तेजस  स. साळसकर शरीरातील उर्जे चे प्रमाण  % मद्य मापन करताना 

Quantum pendant शरीरावर धारणा केल्या नंतर परीक्षण करताना 

तेजस स. साळसकर एका महिलेचे ७ चक्राचे परीक्षण करताना

Quantum pendant धारण केल्यान नंतर परीक्षण करताना

मान्यवर मंडळी माझे लेक्चर ऐकतान 
" Quantum pendant"


  लिहिण्यात चुका असल्यास शमा असावी  .................!


Wednesday, June 8, 2011

घराचा दरवाजा वास्तू शास्त्रा नुसार कसा सजवावा.

वास्तू शास्त्रा  नुसार घराचा दरवाजा कुठे असावा हे आपण २७/०४/२०११ च्या लेखात  वाचले असेलच पण घराचा दरवाजा आपण वास्तू शास्त्रा नुसार कसा सजवावा आज हे पाहू 
घराचा दरवाजा म्हणजे घराचे मुख.  सुंदर चेहरा पहिला कि मन प्रसंन्न होते आणि ती मुलगी मनात घर करते . मग  सुंदर घराचा मुख्य दरवाजा जर सुंदर सजवलेला  असेल तर घरात लक्ष्मीनिवास करणारच. मग पाहू  माझ्या टिप्स तुम्हाला किती फायदे मंद होतात.

* घराचा  मुख्य  दरवाजा हा घरातील इतर दरवाज्या पेक्षा मोठा असावा. 
* घराची दारे आतल्या बाजुस उघडनारी असावीत.
* दरवाजावर स्वस्तिक, मंगल कलश , शुभ लाभ अशी यंत्रे लावावी.
 दरवाजाच्या बाजुला स्त्री द्वारपाल कोरता येइल मात्र ती  हसवानारे विदूषक आणि सजलेल्या
सुंदर सख्या यांचा सहा असावी.
* दरवाजावर  एक संदल ( दागदागिन्यांचा पेठारा) कोरावी, तिच्यावर शंख, कमल, अशी मंगल नक्षीकाम  कोरलेले असावे. ती अर्धवट उघडी असावी आणि तिच्या मुखातून दागदागिने, रत्न, आभुशने यांचा राशी भरभरून ओसंडताना दिसाव्यत
* दरवाजाच्या डोक्यावर मधोमध कमलावर  बसलेली हाती कमळ धारण केलेली, रत्नाभूषानी भरपूर सजलेली लक्ष्मी कोरावी तिच्या दोन बाजूला तिला स्नान घालत असलेले सुंदर हत्ती कोरावेत. 
* अष्टमंगल यंत्र दरवाजावर लावे.
* आधुनीक  शास्त्र सांगते की घरात प्रवेश करनाऱ्या पृथ्वी, सौर व चंद्र  उर्जेचे संतुलन उंबरठा राखतो. 

to be continue........ 


















Wednesday, June 1, 2011

विज्ञानिक दृष्टी कोनातून भानामती.........

विज्ञानिक दृष्टी कोनातून भानामती......... आज १ जून  अमावास्य आहे आणि शनि  देवाची  जन्म तिथी पण आहे, अमावास्या महीन्याच्य सुरवातीला आल्या मुले जरा आज गूढ शास्त्रावर लिहावेसे वाटले. अमावस म्हटली कि नेहमी गप्पा गोष्टी मध्ये रंगणार विषय म्हणजे भूत पिसाच्य  यांचा. मी स्वतः भाना मतीच्या त्रासातून गेलो नाही पण ज्या लोकांवर हे प्रयोग झाले आहेत त्यांना मी स्वतः भेटलो आहे. भूत -भानामती, चेटूक, जादूटोना, करणी यासारख्या प्रकारांवर स्वतःला विज्ञानवादी म्हणूवून  घेणारे काही लोक विश्वास ठेवत नाहीत. या गोष्टीना ते अंध श्रद्धा समजतात . कारण कोणतीही जड वस्तू बाहेरून भौतिक शक्ती लावल्याशिवाय एक इंचही जागची हलू शकत नाही, असा विज्ञानाचा नियम असल्याचा काही लोक बाहू करतात. माझा तुमाला एक प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती कोणी पहिली आहे नाही ना तरी विज्ञान त्याला सत्य मानते कारण त्याचे परिणाम भौतिक गोष्टीवर होतात. अजून उदाहरण द्यायचे झालेतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा चा परिणाम पृथ्वीवर भरती ओहटीच्या रुपात आपणास पहावयास मिळतो. मग भानामती असे काही नसते असे बोलणे पण चुकीचे आहे. भानामती  मानवी मनातूनच निर्माण होते, म्हणजे ती मानवी आत्म्याचेच भौतिक स्वरूपातील बाह्य प्रकटीकरण आहे.
मी तुमाल एक उदहरण देतो तेपण एका वैज्ञानिकाचे  जो नोबेल पारितोषिक विजेता आहे  श्री वूल्फाग्यांग पॉली. हा वैज्ञानिक जेव्हा जेव्हा भौतिक प्रयोगशाळेत प्रवेश करीत असे तेव्हा तेव्हा भौतिक शास्त्रीय प्रयोगाची उपकरणे, मापन यंत्रे मोडून पडत असत अगर फुटत असत याला भौतशास्त्रज्ञ  'पॉली इफेक्ट' म्हणत. आणि महत्वाचे ते म्हणजे पॉली ला भौतिक शास्त्रातील  ज्या Exclusion  तत्वाच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले आहे ते तत्व म्हणजे भौतिकशास्त्रातील एक भानामती आहे ! पण  ती भौतिक तत्वावर आधारित असल्या मुले तीला  भानामती न म्हणता शास्त्रज्ञ ACTION AT DISTANCE  म्हणतात .  

   

Tuesday, May 31, 2011

वधू वराची कुंडली पाहून लग्न करणे कितपत योग्य आहे ?.

वधू वराची कुंडली पाहून लग्न करणे कितपत योग्य आहे ?. आज मला असा प्रश्न  एका देणा बँकेच्या  म्यानेजर ने विचारला. गोपनीयते साठी मी त्याचे नावं लिहित नाही आहे . मी हसलो आणि बोललो का हो आज मला पाहून तुमाला हा प्रश्न का आठवला. ते पण हसले .... प्रश्न विचारण्यास कारण कि माझाही मुलगा लग्नाचा झाला आहे, समोरून प्रपोझल येत आहेत म्हणून विचारावेसे वाटले. मी बोलण्या आधीच त्या च्या मुखातून नेहमी येणारे वाक्य आमचे लग्न झाले तेव्हा  हे असे फ्याड नोहते. आता मुलगा भले ५०००० हजार कमवता आसो पण पत्रिका जुळली नाही तर मुलगी होय सुधा बोलत नाही. मी मनातल्या मनात बोललो   अरे वां......! समाजात ज्योतिष विषयीची जागृती वाढत जात आहे. मी लगेच साहेब तुमच्या मुलाची पत्रिका आहेका ? 
म्यानेजर  साहेब हो आहे ना .!  मी : मला द्या  मी सांगतो तुमच्या मुलाचे लग्नाचे योग कधी आहेत ते. 
म्यानेजर साहेब हि घ्या तेजस साहेब आणि जरा सांगाहो फार टेन्शन आले आहे .पत्रिका के.पी पद्धतीत नव्हती मला माझा इ- नोटबुक काढावे लागले . मुलाची पत्रिका मी पहिली होती दिनांक १५/ ०९/ २०१० रोजी  ०५ :३७ पं. LSRD काढून जन्म वेळ निच्छित करून घेतली .सगळ्या  कुंडलीची पूर्णतः  अभ्यास करून मी माझी माण वर काढली  तर पाहतो तर काय म्यानेजर साहेब चक्क डुलक्या काढत होते. मी मनात बोलो नक्की हा मानव कन्या राशीचा असणार स्वताचे ओझे दुसर्याच्य माथी मारून स्वत अपुल्या डुलक्या मारतो आहे . मी जोरात आवाज करत साहेब .......! हो ..... मी  अहो पत्रिका पहिली, तुमच्या मुलाचे लग्नाचे योग २०१० मध्ये नाहीत तर ते १६/०५/२०११ च्या नंतर आहेत  ह्या वर्षी विवाह होणे अशक्य . ९ महिने वाट पहावी लागेल सून मिळायला ....! मी मस्करीत बोलो . म्यानेजर साहेब :अहो तेजस साहेब अगोदरच उशीर झाला आहे आणि ९ महिने वाट पहावी लागेल . म्यानेजर साहिबना मी बोलो ते  पटले नाही, अहो एक चांगले  स्थळ आले आहे आणि त्यांना मुलीचा विवाह डिसेंबर परियंत करायचा  आहे फक्त पत्रिका जूळलिका लग्न उरकायचे आहे. मुलाला  मुलगी पसंत आहे. मुली वाल्यांनी सागितले आहे कि ३६ पैकी २८ गुण जुळले आहेत पण तुमची पद्धत निराळी आहे ना त्या मुले मी थाबून ठेवले आहे मुली वाल्यांना,  मुलीची पत्रिका पुढे करत. ठीक आहे मुलीची पत्रिका प्रथम दर्शनी पाहताच मी मनातल्या मनात हसलो. मुलीच्या पत्रिकेतील लग्नाचे योग पाहता असे ध्यानात आले कि मुलीचे लग्न  प्रेम विवाह होणार .दशा महादशा पाहता मुलगी प्रेमात आहे हे दिसते . मी म्यानेजर साहेबांना सांगितले  मुलगी प्रेमात आहे कुणाच्या  तरी ....... चौकशी करावी मुलीची. उगाच आपले सुपुत्र बळी पडतील या लफड्या मध्ये.

आठवड्या भाराने मला म्यानेजर साहेबांचा फोन आला कि तुमी जे भविष्य कथन केलात ते अगदी बरोबर आहे 
मुलीचे  तिच्याच कामावर असलेल्या  मुलाबरोबर प्रेम आहे आणि घरातील लोकांना ते मंजूर नाही आहे .त्या मुळे ते लोक घाही करत होते. मग साहेब तुम्ही विचारलेल्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले  का ? साहेब होय .... तुमचा मी आभारी आहे  Thank u very much ...... !  अ रे हो पण आज मी हा  लेख का लिहितो आहे ते मी सांगायचे  विसरून गेलो त्या मुलाचा साखर पुडा ५ जून 2011 ला आहे . कालच त्यांचा  फोन येऊन गेला आग्रहाचे आमंत्रण आहे. मी सागितले ली लग्नाची तारिक १ ६ /०९/२०११  ते  १७ /११/ २०११ च्या दर्माय्न आहे पाहू पुढे काय होत ते .......................



Monday, May 30, 2011

गुपित वास्तू शास्त्राचे.......!

       गुपित वास्तू शास्त्राचे.......!                                                            
वास्तू शास्त्र हे प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजे अशी माझे प्रांजळ मत आहे,  पण मला खंत वाटते कि जे वास्तू शास्त्र आज माझ्या देशात घरो घरी  पसरले आहे ते परी पूर्ण नाही. मला येथे  नमूद करावे से वाटते कि वास्तू शास्त्र हे गूढ शास्त्र नाही, हे शास्त्र पूर्णतः वैज्ञानिक शास्त्र आहे. वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत ते नियम पाळावेच लागतात. नियमांच्या बाहेर जाऊन वास्तू सुख उपभोगणे कठीणच आहे हे अढळ सत्य आहे. जसे विज्ञान हे सिद्धांतावर अवलबून असते तसेच वास्तू शास्त्र देखील सिद्धांतावर आधारित आहे. जेसे  पृथ्वीवरील प्रत्येक पाधार्थ हा जर आकाशाकडे उडविला असता पुन्हा तो खाली येतो त्याला  आपण गुरुत्वाकर्षण असे बोलतो तसेच वास्तू शास्त्र मध्ये सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे असते . परंतु जी पुस्तके आज बाजारात विकली जात आहेत त्या मध्ये त्या सिद्धांताचा  उलेख टाळलेला दिसतो किवा त्या पुस्तक लिहिणाऱ्या ला देखील माहिती नसेल कदाचित असे मला वाटते. प्रतेक पुस्तकात प्राथमिक माहिती दिलेली असते आणि मूळ लपून ठेवले जाते .या मागील कारण अजून मला  उमगले नाही. हि  प्राथमिक माहिती वाचून  काही वाचक  आपल्या घरात फेर बदल करायला जातात आणि अपयशास  कारणी भूत ठरतात. बदनाम होते ते वास्तू शास्त्र ......! बाजार मिळणाऱ्या वास्तू शास्त्राची पुस्तके नक्की वाचा पण वास्तू शास्त्र काय आहे ते जाणून घेण्या साठी अंमल करण्या साठी नाही. वास्तू शास्त्र हे ऊर्जेशी निगडीत शास्त्र आहे.  धन आणि ऋण या दोनी उर्जा आपल्या घरला आवश्यक आहेत त्यांचे संतुलन म्हणजेत वास्तू उर्जित करणे होय. हा मूळ सिद्धांत नेहमी लक्षात असुध्या. वरील सिद्धांत जरी एका ओळीचा असाल तरी त्यात पूर्णतः वास्तू शास्त्राचे मूळ गुपित लपले आहे.




Sunday, May 29, 2011

marriage are made in heaven.

 -/\- नमस्कार  आजचा विषय आहे पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मेलन यातील फरक  .
आज काल विवाह मंडळानी ज्योतिषाची  कामे हाती घेतली आहेत, ते म्हणजे पत्रिका गुणमिलन
वधू- वरच्या कुंडल्या घ्यायच्या आणि त्याची गुण प्रतीवारी काढून त्यांचे  गुण हे १८ पेक्षा  जास्त आहेतना , तर मग विवाह करण्यास काही हरकत नाही....! असे सरास सांगितली जाते. विवाह मंडळ वाल्यांचे काय विवाह जुळला कि ५०० ते १००० रुपये मिळणार असतात . विवाह झाला  म्हणजे झाले. ते जातकाच्या सुखात सहभागी असतात दु:खत नसतात, दु:खत आठवतो तो ज्योतिषी कारण विवाह वधूवराचे  आयुष्य बदलून टाकते, दोन अनोळखी जीव एकत्र येऊन संसार चालवणार असतात गुण मिलन हे दोन राशीचे मिलन असते तुमच्या कुंडलीतील ग्रहानचे नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे .
  आजच्या शैषणिक युगात चार पुस्तके वाचलेले मुले  मूलतः ज्योतिष हा विषयच मानत नाहीत. मुलगा अथवा मुलगी सुस्वरूप आहे, स्वताचे घर आहे, चांगली नोकरी आहे मग  झाले. पत्रिका पहिली ना गुण १८ च्या वर आहेत ना मग  झालेतर "रिश्ता पक्का समझो" 
वाचक हो जरा थांबा पुढील दिलेले ज्योतिष शास्त्राचे विचार जरा वाचा आणि मग पाउल  पुढे उचला. 

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हे सत्य असले तरी ज्योतिष शास्त्र न माणारी माणसे पत्रिका पहिल्या शिवाय विवाह जुळवत नाही हे सत्य नाकारता येत नाही .....
शास्त्र करांनी गुणमिलन काढले खरे पण त्याचा वापर करणार्यांनी त्याचा अभ्यास कुठे केला आहे . अर्धवट राव  कार्यकरतात बदनाम होते माझे ज्योतिष शास्त्र. मग  कानावर नेहमी पडणारी वाक्य ..... "माझे तर ३६ पैकी  ३० गुण जमले होते पण काय माझे भाग्यच खोटे, माझे  आणि माझ्या पतीचे जमतच नाही, नेहमी  घरी आले कि भांडणच होते, कोणी मेल्याने पत्रिका जमवली कोण जाने आणि मी हो बोलले ......!" अशी अनेक वाक्य माझा कडे आहेत जी मी माझ्या जातका कडून ऐकतो ...... त्या  वेळेला त्यांची  कीव येते .
मग  मी माझी ज्योतिष  विषया बद्दलची  माहिती त्याच्या  पुढे सादर करतो त्यावेळी त्याच्या डोक्यात उजेड पडतो..... बोलतात आधी भेटला असता तर आज माझी हि अवस्ता  नसती .......!
तर पाहू माझे ज्योतिष  ज्ञान काय सांगते ते ..
प्रथम ज्योतिष शास्त्र  मानत असाल तरच ज्योतिषा कडे जावे , ज्योतिषी गुणमिलन करतो त्यावेळी ग्रह मिलन करतो काते  पाहावे, ग्रह मिलनात खालील मुद्याचा आढावा घ्यावा लागतो
 वैवाहिक सौख्य , संतती सौख्य, कामजीवन, आरोग्य, जीवन मरीयादा, नोकरी / व्यवसाय, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्ठीचा आभ्यास करून ज्योतिषानी  निर्णय द्यावा.पत्रिकेतील चांगल्या वाईट गोष्टीचा आढावा येणाऱ्या त्या जातकाल द्यावा. जेणेकरून सुस्वरूप असलेले स्थळ जातकास लाभदायक आहेका ? त्याचे ज्ञान जातकास द्यावे व निर्णय घेण्यास त्यांनाच सांगावे. कारण ज्योतिषी हा मार्ग दर्शक आहे तो तुमचे भविष्य बदलू शकत नाही. जिन्या वरून पडणार हे जर ज्योतिषाने सांगितले तर तुम्ही पडणार हे निच्छित पण सावध गिरी बाळगली तर मार नक्की कमी लागेल होणा ............. विषय आवडला तर नक्की पर्तिसाद द्या ......!

tejastrology@gmial.com  Mob : 9320196969
                                              // श्री स्वामी समर्थ कृपा //




 

Wednesday, April 27, 2011

घराचा मुख्य दरवाजा वास्तुमंडला मध्ये कुठच्या पदावर असावा



घराचा  मुख्य दरवाजा   वास्तुमंडला मध्ये    कुठच्या  पदावर  असावा 
  1. सिखा  : अग्नी  पासून  भय आणि हानी 
  2. पर्जन्य : निर्धनता  आणि  स्त्रियांमध्ये दोष 
  3. जयंत  : धनाप्रपी 
  4. महेंद्र  : प्रतिष्टा ,राज सन्मान 
  5. सूर्य : धनप्राप्ती 
  6. सत्य  : असत्य भाषण 
  7. भृशं  : अति  क्रोध  आणि  क्रूरता 
  8. नभ : चोरीपासून  भय  आणि  नुकसान 
  9. अनिल  : अल्पसंतती 
  10. पूषा  : दास्यत्व, बंधन प्राप्ती 
  11. वितथ : भय  अनारोग्य 
  12. गृहं शत : धन  आणि  पुत्र  सुख 
  13. यम  : रोद्र 
  14. गंधर्व  : कृतध्नता   
  15. भृंगराज : चोरान पासून  भय , अनारोग्य, निर्धनता
  16. मृग : पुत्र पिडा, अनारोग्य, निर्बलता 
  17. पितृ : शरीर  पिडा 
  18. दैवारिक : शात्रुवृद्धी 
  19. सुग्रीव: धनहानी 
  20. पुष्पदंत : समृद्धी, धनप्राप्ती
  21. वरून : आर्थिक प्राप्ती, सौभाग्य व आरोग्य प्राप्ती
  22. असुर : दुर्भाग्य 
  23. शोष : दुख प्राप्ती, धन नाश 
  24. पापय्षम  : रोग  व दुख  प्राप्ती
  25. रोग : रोग, स्त्रीहानी 
  26. नाग : शत्रू  पिडा 
  27. मुख्य : धन  प्राप्ती, धन धान्यात वाढ 
  28. भल्लाट  : सर्वप्रकारचे  कल्याण
  29. सोम : पुत्र , सुख    धनप्राप्ती 
  30. चरक : पिता  पुत्रामध्ये शत्रुता, इतराशी वैर 
  31. अदिती  : स्त्रिया    लहान  मुलाबध्ये दोष, शोकप्राप्ती 
  32. दिती : निर्धनता, अति  अभिमान .

Friday, April 22, 2011

घर पाहावे बांधून ........!

 
कु. . तेजस संभाजी साळसकर  घरच्या दरवाज्याला शुभ लाभ यंत्र लावताना 

स्वयंपाक घरात ९ x ९ उर्जा यंत्र  लावले दिसत आहे. 

स्वस्तिक यंत्र आणि श्री यंत्राने घर उर्जित केले आहे.



बाथरूम मधली ऋण उर्जा बाहेर येऊ नये यासाठी लावले ले यंत्र 
 उर्जा पूर्ण घर 
अध्यात्मि रित्या दरवाजा परी पूर्ण उर्जा बद्ध 


 लवकरच भेटू एका नवीन विषय घेऊन 
श्री स्वामी समर्थ कृपा 

Wednesday, April 20, 2011



// श्री स्वामी समर्थ कृपा //
                   तेज Astrology ......
-/\- नमस्कार ,
तेज astrology आपणा साठी एक नवीन सुविधा चालू करणार आहे.
तुम्ही मला तुमचे प्रश्न ई-मैल द्वारे विचारू शकता.
त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस कराव्या लागतील त्या खालील प्रमाणे,
* तुमची जन्म तारीख :
* जन्म वेळ :
* जन्माचे ठिकाण मला पाठवा.:
* तुमचा प्रश्न मला लिहून पाठवा .
* माझा ई-मैल ID : tejastrology@gmail.com
* तुमचे उत्तर ई-मैल द्वारे दिले जाईल.
* माझी ई-मैल वरून मार्गदर्शनाची फी रु .२५० /- आहे.
* पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मिलन ३००/ -
ती प्रथम ताहा माझ्या खालील दिलेल्या बँक मध्ये भरावी
सारस्वत बँक ( saraswat Bank )
Mr. tejas s salaskar
Saving a/c no . 331203100000601 ,
lower parel branch .
तुम्ही तुमच्या जवळच्या " सारस्वत बँक" मध्ये जाऊन पैसे भरू शकता.
पैसे भरून झाल्यावर माल फोन करायला विसरू नका . मोब: 93201 96969.
* ई-मैल चे उत्तर तुम्हाला २४ तासात मिळेल.

सूचना : तांत्रिक तृटी मुले जर उशीर झालं तर मी जवाबदार नाही.
* ज्योतिष शास्त्रावर विश्वास असलेल्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करावा.

(while all precautions have been taken for the accuracy of the complex calculations, the make of these horoscopes make no warranties , either expressed or implied.)

Tej astrology and vastu consultant
Mr. Tejas s salaskar
( B.com. Computer Network Eng, 1st class form Father Angels., DTP Master, )

* Nakshatra Jyotish Pravin


* Pyra vastu Expert


* Pranik Healing Expert


* Reiki Expert

* Meditation Programmer

* LECHER ANTENNA Operator

coming soon ... ( Arua reading expert )

Saturday, March 12, 2011


             
           मुंबई सारख्या ठिकाणी वास्तू शास्त्रा प्रमाणे  घर बांधणे 
           केवळ अशक्य कृती आहे.
                  तरी माझ्या परीने मी ते शक्य करण्याच्या प्रयत्नात असतो. 
                  मुंबई त  चारकोप मध्ये मला ती संधी मिळाली.
                  पायरा वास्तू शास्त्रा  आणि भारतीय वास्तू शास्त्रा नुसार 
                  मी त्या घराची मांडणी केली. त्याचे काही छाया चित्रे मी 
                  येथे पाठवत आहे .


१) वास्तूचा नकाशा


२) ब्रह्म स्थळ उर्जित करताना मी व घरातील कुटुंबीय.........
  

३) स्वयंपाक घर जमानीतून उर्जित करताना  pyramid  ची केलेली मांडणी.


४) भारतीय वास्तू शास्त्रा नुसार घरामध्ये शौचालय आणि  न्हाणी घर नसावे पण मुंबईत ते शक्य आहे का?
 नाही.
म पायरा वास्तू मध्ये त्याचे निवारण करता येते. तेच तुम्ही वरील छाया चित्रा मध्ये पाहत आहात. पुन्हा भेटू ..........